Find the Best जखमी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about जखमी दिल शायरी, जखमी दिल गाने, जखमी दिल फोटो, जखमी दिल स्टेटस, जखमी दिल टेटस डाउनलोड,
Kunal Salve
प्रत्येक कविता माझी जखमी वार तुझे असे शब्दांना होते घाव भरत गेलो लाख मी पण भाव माझे जिवंत नव्हते ! कसोटी शब्दांची मी माझ्या पाहिली सारा खेळ तुझ्याच नावाचा होता विनवले शब्दांना मी,प्रेम आहे खरं तर, माझ्यातल्या मला शब्दांचा थारा नव्हता ! लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असतात प्रेम कविता,मैत्री कविता इत्यादी आज जखमी कविता लिहा. आजचा विषय आहे प्रत्येक कविता माझी जखमी...
लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असतात प्रेम कविता,मैत्री कविता इत्यादी आज जखमी कविता लिहा. आजचा विषय आहे प्रत्येक कविता माझी जखमी... #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes
read moreKunal Salve
ना सांगता कोणी जातं हृदय नभ होऊन दाटून येतं पापण्या ओलावतात आणि मन प्रत्येक कवीता माझी जखमी लिहितं लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असतात प्रेम कविता,मैत्री कविता इत्यादी आज जखमी कविता लिहा. आजचा विषय आहे प्रत्येक कविता माझी जखमी...
लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असतात प्रेम कविता,मैत्री कविता इत्यादी आज जखमी कविता लिहा. आजचा विषय आहे प्रत्येक कविता माझी जखमी... #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes
read moreSujata Darekar
छिन्नविछिन्न पाकळ्यांनी सजलेली माझी कविता विव्हळते अपार जगाचे बदलणारे रंगरूप पाहून दुःख, दर्द बाजूस सारून वाटतं खळखळून हसावे पण हसू उमटण्याआधीच अतीव वेदनेने जाते गारठून अंधाधुंदी, दुराचाराच्या गर्तेत ती लीलया अडकते नि पुन्हा फुलण्याच्या वयात कोसळते ती पार कोमेजून हुंकार, चित्कार, आर्तध्वनी गुंजतो या त्या मैफिलीतून वाह अन् बाळबोध आहविना खरेच कुणी घेतं का समजून? डोंबल्याच्या या उदार वस्तीत संवेदनशीलतेची घरघर होते मग मनाचा उद्वेग ओसंडता ती अंगार जाळते व्यक्त होऊन लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असतात प्रेम कविता,मैत्री कविता इत्यादी आज जखमी कविता लिहा. आजचा विषय आहे प्रत्येक कविता माझी जखमी...
लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असतात प्रेम कविता,मैत्री कविता इत्यादी आज जखमी कविता लिहा. आजचा विषय आहे प्रत्येक कविता माझी जखमी... #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes
read morepooja d
विव्हळणारी, सतत टोचणारी आठवणीत तुझ्या रडणारी...... लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असतात प्रेम कविता,मैत्री कविता इत्यादी आज जखमी कविता लिहा. आजचा विषय आहे प्रत्येक कविता माझी जखमी...
लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असतात प्रेम कविता,मैत्री कविता इत्यादी आज जखमी कविता लिहा. आजचा विषय आहे प्रत्येक कविता माझी जखमी... #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes
read moreyogesh atmaram ambawale
प्रत्येक कविता माझी जखमी कविता वाटू लागली, जेव्हा पासून तू न सांगताच माझे हृदय तोडून गेली. आज ही तसेच लिहीत आहे जसे पहिले लिहीत असायचो, एकांतात बसून तुझ्या आठवणीत रमून राहायचो. खूप गोड होत्या तेव्हा त्या कविता नुसते त्यात प्रेम असायचे, तू गेल्यापासून लिहितोय त्यात सर्वांना विरह दिसायचे. माझा काय ह्यात दोष मी फक्त मनातले भाव उतरवायचो, लिहिताना कविता फक्त तुझ्या आठवणींना कागदावर उतरवायचो. लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असतात प्रेम कविता,मैत्री कविता इत्यादी आज जखमी कविता लिहा. आजचा विषय आहे प्रत्येक कविता माझी जखमी...
लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असतात प्रेम कविता,मैत्री कविता इत्यादी आज जखमी कविता लिहा. आजचा विषय आहे प्रत्येक कविता माझी जखमी... #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes
read moreyogesh atmaram ambawale
एका शब्दाने तरी सांगायचे होते, नाही भेटणार मी पुन्हा,काही वाटलं नसत. तुझ्यापासून दुरावण्याचं दुःख झालं नसतं, ही गोष्ट वेगळी आहे की मन थोडं रडल असतं. पण तू न सांगताच गेली, आश्चर्य इतकंच की मला का नाही बोलली. तशी मला जाण होतीच तुझं प्रेम,आपुलकी,माया सर्व वरवरची होती. तरीही मनाला समजूत घालुन, मी ती खरी समजून मैत्री निभावली होती. तुझ्या अशा जाण्याने मनात खोलवर जखम झाली, पुन्हा कुणाशी मैत्री करायची मनी इच्छाच न राहिली. पण एक मात्र सांगतो,गेलीस दूर,जा, काही हरकत नाही, पण पुन्हा जवळ येऊ नकोस, पुन्हा कुणाशी नातं जोडून मैत्रीचं,कधी असं अर्धवट सोडू नकोस. लिहायचो छान प्रेम कविता तुझ्यावर,आता हौस भागली, सध्या मात्र प्रत्येक कविता माझी जखमी कविता बनू लागली लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असतात प्रेम कविता,मैत्री कविता इत्यादी आज जखमी कविता लिहा. आजचा विषय आहे प्रत्येक कविता माझी जखमी...
लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असतात प्रेम कविता,मैत्री कविता इत्यादी आज जखमी कविता लिहा. आजचा विषय आहे प्रत्येक कविता माझी जखमी... #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited