Find the Latest Status about लोखंडे भीम गीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लोखंडे भीम गीत.
राजेंद्रभोसले
स्वाभिमानी ,कायद्याच्या समानतेच्या रथावर भिमाच बळ हाय र।।धृ।। मानवतेच्या कल्याणा दुर्बलाच्या सन्माना बहुजनांच्या शिक्षणा करुणेची भावना।।१।। न्याय हक्कासाठी दीन बांधवांसाठी प्रेरणा युवकांसाठी समतेच्या राज्यासाठी।।२।। । भीम गीत
भीम गीत
read moreदिल का राजा
पैदा ना होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला ना होता, बे रंग रहती ये जमी.. आसमान का रंग नीला नहीं होता, भारत तो कब का कंगाल हो जाता मेरे यारो.. अगर भीमराव बाबा जैसा हीरा मिला नहीं होता !! ©दिल का राजा जय भीम भीम
जय भीम भीम #जानकारी
read morevaishali
दुःखी असलो तरी मनातलं दुःख मनातच ठेऊन जगासमोर खुश आहोत असच दाखवावं लागत कितीही दुःख असलं तरी खोट खोट हसाव लागत #yqbaba #yqdidi #hindiquotes #YourQuoteAndMine Collaborating with अंकुश लोखंडे
#yqbaba #yqdidi #hindiquotes #YourQuoteAndMine Collaborating with अंकुश लोखंडे
read moreRaju Gaikwad
निळी शाई निळा रंग गगनात मावत आहे भीमरूपी सागर चैत्यभूमीवर जमा होत आहे भीमाचा मातीला वंदन करायला आले आहे भीमाचा प्रतिमेला फुलहार वाहायला आले आहे विचाराची देवाणघेवाण करायला गोळा झाले जय भीम ची घोषणा बहुजन द्यायला आले रडतील अश्रू वाहतील भीमाचे गुणगान गातील भीमाचा या दुनियेत सगळे रममाण होतील पुजुनी भिमाला आदर्श नवा निर्माण करतील सजुनी चैत्यभूमीला नवा मार्ग तयार करतील भीमरूपी पाखरे आभाळात संचार करतील आज महमानवाचा कार्यापुढे नतमस्तक होतील कविराज The king of hearts भीम
भीम
read moreAjay Tanwar Mehrana
✫꧁༒ सब कुछ है भीम ༒꧂✫ वैचारिक आवाज है भीम संस्कारों की लाज है भीम भीम ही भक्ति , भीम ही मुक्ति हम सबका सरताज है भीम महापुरुषों पर नाज है भीम हर संभव प्रयास है भीम भीम अनुरक्ति भीम ही शक्ति बल बुद्धि बलराज है भीम . ©Ajay Tanwar Mehrana ✫꧁༒ सब कुछ है भीम ༒꧂✫ भीम अनुरक्ति भीम ही शक्ति बल बुद्धि बलराज है भीम
✫꧁༒ सब कुछ है भीम ༒꧂✫ भीम अनुरक्ति भीम ही शक्ति बल बुद्धि बलराज है भीम #Poetry
read more