Find the Latest Status about life suvichar marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, life suvichar marathi.
kiran
White पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं ते हलकं करायचं म्हटलं तर, झेलणारा तितकाच 'आपलासा' असावा लागतो. ... .. ©kiran #ramnavmi #treanding Marathi life experience #marathi #Life_experience
Praveen Sharma sahab
White जिनके मिज़ाज दुनियाँ से अलग होते है, महफ़िलों मे चर्चे उन्ही के ग़जब होते है। ©Praveen Sharma sahab #suvichar
kiran
आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करुन ही मिळत नसल्या तरी त्याच्या मागे धावताना मिळालेला अनुभव बरचं काही शिकवून जातो. ... . ©kiran #kinaara #aayushipatil #marathi #quptesforyou #quoyesoftheday #suvichar #marathisuvichar #motivatedthoughts
kiran
एखाद्याचं कौतुक किती करायचं तेवढं करा पण अपमान विचारपूर्वक करा, कारणं अपमान हे कर्ज आहे जे प्रत्येक जण संधी मिळाल्यावर व्याजासह फेडतो.. ©kiran #trafficcongestion #marathi #quoets #suvichar #Vicharo_ni_duniya