Find the Latest Status about जगाय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगाय.
Sunil Zarikar
मला तुझ्या प्रेमाच्या सहवासात जगायचे होते, मला कुठे तुझ्या पासुन लांब जायाचे होते, मला फक्त तुला हसवायचे होते, मला फक्त तुला सुखात पाहायचे होते, तुझ्या वर येणारे प्रत्येक दुःख झेलायचे होते, मला कुठे तुझ्या लांब जायाचे होते, मला फक्त तुझ्या मिठत राहायचे होते, शेवटी मरण्यापूर्वी तुला डोळे भरुन पाहायचे होते, मला एकदा फक्त एकदाच तुला मिठत घ्यायचे होते, एक क्षण तुझा आणि फक्त तुझाच बनुन जगायचे होते.. जगायचे होते..
Nagesh Kokare 9822370033
आपल्या अस्तित्वाने कायम समोरच्याला जगण्याची उमेद मिळाली पाहिजे...! - नागेश कोकरे उद्योजक, व्याख्याते जगायला शिकूया...
Mrunali Parkar
वाट आहेस कि सुखाची पहाट..चालताना आज मन तुझ्यापाशी रेंगाळतेय.. तू संपूच नये असे वाटतंय.. म्हणून चालण्याचा वेग थोडा कमी केलाय.. मोकळे वाटतेय सारे आकाश.. सोबतीला आहे सूर्याचा प्रकाश. सुरु झालाय आता एक नवीन प्रवास.. जो कधीच संपणार नाहीय.. माझ्या ह्या प्रवासात तुझी साथ मोलाची आहे...आता मागे वळून काहीही मला बघायचं नाहीय... तुझ्या सोबतीने मला सार जग हिंडायचं आहे.. आता मागे वळून मला काही पाहायचं नाहीय ♥️ आयुष्य नव्याने जगायचंय 🤘