Find the Latest Status about बिअर पिण्याचे फायदे आणि तोटे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बिअर पिण्याचे फायदे आणि तोटे.
Eshwari
New Year 2024-25 आपली माणसं आपली माणसं आपल्यावर जीवापाड प्रेम करतात,काळजी करतात, संकटात आपल्या सोबत कायम असतात,दुःखी झालो की धीर देतात, रागवलो की आपली समजजुत काढतात, कायम चांगले मार्गदर्शन करत असतात, जीवनात नवीन वाटा दाखवत असतात अशा माणसांशी "आपलं नातं" हे आरशासारखे पारदर्शक असायला हवं ना? मग आपल्या अशा सुंदर माणसांना जपा आणि सर्वात महत्वाचे त्यांच्याशी कधीच खोटे बोलू नका खोटे वागू नका... जर असं करत असाल तर 'ती' त्यांची नाही तुमची स्वतः ची फसवणूक असेल.... ईश्वरी ©Eshwari #वर्षाचा शेवटचा दिवस आणि सुंदर सल्ला...
#वर्षाचा शेवटचा दिवस आणि सुंदर सल्ला...
read moreMayuri Bhosale
Unsplash तू आणि तूच आहेस...❣️❣️❣️ सळसळत्या वाऱ्याची झुळूक तू आहेस जगातील बहरलेला प्रेमाचा रंग तू आहेस जीवनातील रहस्य हृदयात कोरलेले तू आहेस मंदिरामधील मुखातील नाम जप तू आहेस वणवणत्या रानातील शांत गारवा तू आहेस अवकाशात ढगांचे एकमेकास बिलगणे तू आहेस दरबारातील रुबाबदार राजस रूप तू आहेस मनी जपलेले वचनापलीकडील प्रेम तू आणि तूच फक्त आहेस. ©Mayuri Bhosale #तू आणि तूच आहेस
#तू आणि तूच आहेस
read moreYusra Kousar
पूरा सच Kozicare Skin Whitening Soap Review & Demo फायदे और नुकसान Fairness Soap Kozicare soap kozicare sabun Kozicare cream side effects
read more