Nojoto: Largest Storytelling Platform

New नसल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नसल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नसल.

Related Stories

    PopularLatestVideo

santosh

आपल नसल्याची खंत #Talk

read more
mute video

harshala patil

,आवाज नसलेलं वृध्दाश्रम

read more
mute video

Yogesh Hiwrale

एक  "प्रेयसी"  माहीत नसलेली

"प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी प्रेयसी 
नक्कीच असते, जी गुपचूप आपल्यावर प्रेम करत असते, आपल्या नकळत, ती कधीच कळू देत नाही तिच्या मनातलं प्रेम , तुमच्या साठी असलेला प्रेमाचा सागर हा तिचाच असतो एकटीचा, 
तिला कधी हे प्रेम व्यक्त ही करायचं नसतं
ते तुम्ही समजून घ्यावं असं मात्र तिला वाटत असतं
ती आपल्या परीचयाचीच असते mostly,
ती तुमचा शब्द कधीच टाळत नाही आणि,नेहमी  मदतीसाठी तयार असते, नेहमी तुमच्या बाजूने उभी, चूक काय आणि बरोबर काय याच्याशी काही संबध नसतो तिचा, तुमच्या पाठीशी उभं राहणं, एवढंच तिला माहीत असतं, तुला अमुक अमुक रंग, खूप छान दिसेल किंवा तमुक तमुक
छान दिसणार नाही एवढं बोलण्याचा अधिकार ती दाखवत नाही,कारण तुमचं दिसणं ही तिच्यासाठी जास्त महत्वाचं नसत, 
तुमच्या खऱ्या प्रेयसी विषयी देखील, तिला प्रेम असतं तुम्हाला ज्या ज्या गोष्टी विषयी प्रेमअसतं  त्या सर्वांवर तिचे प्रेम असते,ती तुमच्यासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मैत्रीण  
असते बास..... आपलं तिच्याकडे कधीच लक्ष नसतं, ही 'प्रेयसी' आयुष्याच्या कुठल्या वळणार तुमच्या सोबत असेल सांगणं कठीण, आहे पण ती  आपल्या आयुष्यात असते नक्की, हे वाचत असताना तिचं चित्र  तुम्हाला नक्की दिसलं असेल......
आज मी माझ्या  "त्या" प्रेयसीला i love you 😔आणि thank you म्हणतो


---योगेश हिवराळे--- #एक #प्रेयसी #माहीत #नसलेली

Akshay Patil

आयुष्य एक #उत्तर प्रश्न ठाऊक नसलेले #कविता

read more
mute video

Pratik Mhalaskar

तु असलीस कय.... आणि नसलीस काय...

read more
mute video

Supriya Yewale

#Likho काही नाती असून पण ती नसल्यासारखेच असतात #मराठीप्रेम

read more
mute video

Akshay N

फ़ोटो जरी clear नसला तरी चालेल पन carrecter clear असल पाहिजे #nojotophoto

read more
 फ़ोटो जरी clear नसला तरी चालेल पन carrecter clear असल पाहिजे

Shashank Patil

ती दिसत जरी नसली तरी आपण ती पाळायला हवी...🤗 #Shayari #Dosti #Friendship #शायरी

read more
Sorry to say that...
पण प्रत्येक नात्याची ना
काही मर्यादा असते,
ती दिसत जरी नसली 
तरी आपण ती पाळायला हवी. ती दिसत जरी नसली 
तरी आपण ती पाळायला हवी...🤗
#shayari #dosti #friendship

Komal Pardeshi

mute video

Mohammad Ibraheem Sultan Mirza

ज़मीन मे बारिश नही तो फसल बरबाद, . और घर मे दीन नही तो नसल बरबाद,

read more
ज़मीन मे बारिश नही तो फसल बरबाद,

और घर मे दीन नही तो नसल बरबाद,
___________________________

मौहम्मद इब्राहीम सुल्तान मिर्जा,, ज़मीन मे बारिश नही तो फसल बरबाद,
.
और घर मे दीन नही तो नसल बरबाद,
loader
Home
Explore
Events
Notification
Profile