Nojoto: Largest Storytelling Platform

New दुर्गेश थापा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दुर्गेश थापा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुर्गेश थापा.

    LatestPopularVideo

somnath gawade

#थापा

read more
  राजकारणात
 'थापा' एवढ्या
पुढे निघून गेल्यात
की,'अभ्यास' मागे
     पडलाय. #थापा

Durgesh Tiwari

दुर्गेश

read more

sagar thapa

बिर बहादुर थापा

read more
Alone  तिमि रुने छौ एक दिन
याद राख
       पक्का मेरो याद आऊने छ 
जादैछु सन्सार छोडेर बिर बहादुर थापा

RAJU THAPA (RAJ MASTANA)

ख्वाब राजू थापा

read more
सुर्खियां बटोर लूँ दोनो हाथो से 
नींद है कच्ची,कब जाने टूट जाये । ख्वाब
राजू थापा

RAJU THAPA (RAJ MASTANA)

#ज़िन्दगी राजू थापा

read more
ये कोई शेर नही ,
की कलम उठा का किस कागज़ पर लिख दिया,
ये असल जिंदगी है
बुलंदियाँ चप्पल घिस घिस कर भी नही मिलती। #ज़िन्दगी
राजू थापा

दुर्गेश साहू

दुर्गेश साहू #nojotophoto #कॉमेडी

read more
 दुर्गेश साहू

Durgesh Gautam

ये जिंदगी चल तो रही थी पर तेरे आने से मेने जीना शुरू किया, अब तकदीर यही है,
की तेरे हर एक ख़्वाब को पूरा पूरा करू तुझे जिंदगी दु।

©Durgesh Gautam #दुर्गेश

#MusicLove

दुर्गेश तिवारी #विचार

read more
वक्त बदल जाता है इंसान बदल जाते हैं वक्त वक्त पर रिश्तो के अंदाज बदल जाते हैं दुर्गेश तिवारी

somnath gawade

#भूल-थापा-२

read more
न्यूमेरॉलॉजीच्या आधारे आयुष्य
बदलविण्याचा दावा करणारे
सावज आकड्यात अडकवून 
लुटणारे झालेत सुशिक्षित दरोडेखोर

अल्पावधीत ज्योतिषी होण्याचा क्लास
घेणारे खरंच भविष्य जाणत असते तर
तुम्हाला गंडविण्याचे सोडून स्वतःचे
भविष्य पाहून श्रीमंत होऊन बसले असते.

हल्ली सकाळी लवकर कसे उठावे
हे ही पैसे घेऊन शिकविणाऱ्यांना
अरे सांगा कोणी तरी..
चांगल्या सवयी लावण्यासाठी
कधी पालकांनी पाल्यांकडून
पैसे घेतलेत असे अद्यापतरी
ऐकिवात नाही कधी.

ऑनलाईन पैसापिपासू धूर्त मंडळींच्या
 हातचा नवीन बकरा होऊ नका.
विवेकबुद्धी जागृत ठेऊन
त्यांच्या  भूल-थापांना बळी पडू नका.



 #भूल-थापा-२

somnath gawade

#भूल-थापा-१

read more
 ऑनलाइनच्या भूल-थापांना बळी पडू नका!

फुकटच्या वेबिनरच्या फंदात पडून
फालतू कोर्सच्या नादी लागू नका.
इतरांच्या संकटात सुद्धा संधी शोधणाऱ्या
लबाडांच्या ऑनलाइन भूल-थापांना बळी
पडू नका.

शेअर मार्केटमध्ये झटपट पैसे मिळत
असते तर, ही धूर्त मंडळी इतरांचे
क्लास घेण्याच्या नादी लागली नसती.
स्वतः पैसे कमवून श्रीमंत होऊन
गप्प घरातच पडली असती.

श्रद्धेचा खेळ मांडणारे, तिसरा डोळा
उघडून देण्याचा दावा करणारेही काही कमी नाही.
लोकांच्या खिशातला मेहनतीचा पैसा
लुटण्याची शक्कल त्यांना गैर वाटत नाही.

ऑनलाइन स्पर्शचिकित्सा शिकविणाऱ्यांची
तर बातच काही और आहे.
तुम्हाला स्पर्श ही न करता लुटण्याची
ही विद्या अफाट आहे.



 #भूल-थापा-१
loader
Home
Explore
Events
Notification
Profile