Find the Latest Status about poetry books on self love from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, poetry books on self love.
Fahim Mansuri
first war of Independence 5 rupees coin ©Fahim Mansuri poetry on love
poetry on love
read moreकाव्यांकुर तो_मयुर सं. लवटे
* स्व-लग्न – स्वतःशी स्वतःचा विवाहबंध...* (Sologamy) स्वतःशीच लग्न… ऐकायला खुप भारी वाटतं, पण खरंच का ते सुखाचं गीत आयुष्यभर गातं? ना हळदीचा रंग, ना मंगलाष्टकांचा गजर, मनाच्या खोलवर फुटतो एकटेपणाचा जागर... शपथ घेतली स्वतःशी, स्वतःला साथ देण्याची, पण वळणावर गरज भासते एक जोडीदार होण्याची, अश्रू पुसायला स्वतःचाच पदर पुरतो म्हणे कित्येकजण, पण कधीतरी दुसऱ्याच्या मिठीत हरवायला भाग पाडतं एकटेपण... स्वतःचं आयुष्य सुंदर असतं, हे नक्कीच खरं आहे, पण शेवटच्या घासाला साथ नसली, तर गोडी उरत नाही, हसण्याचे लाख क्षण स्वतःलाच स्वतः दिले तरी, दु:ख वाटण्यासाठी माणूस लागतो, तेव्हा कुणीच मिळत नाही... संध्याकाळी दमून, आशेने घरी परतल्यावर, दारात वाट पाहणारं नसलं कुणी तर, घराची ओढ लागत नाही, पांघरूण लाख रुपयांचे मखमली घेऊ शकलो तरी, जोडीदाराच्या कुशीतले क्षण, कधी विकत घेऊ शकत नाही... स्वतःशी लग्न म्हणजे स्वतंत्र आयुष्य वाटत असतं क्षणाला, पण गहिऱ्या रात्रींची ती एकांत शांतता, सहज कळत नाही, मनाच्या खोल गर्तेत, कुठेतरी प्रश्न पडतोच कधी तरी, "एकटेपणाच्या सोहळ्याला उत्सव म्हणावं की मरण" तेव्हा कळत नाही... उगाच स्वतःचं प्रेम, स्वतःची सोबत, अहंकार असतो मनाचा, पण माणूस शेवटी माणसातच जिवंत असतो, त्याला एकटेपणा भावत नाही, आपल्यासाठी कुणी झुरावं, कुणी हाक मारावी, याची तमा कधी नसते, तरी हीच खरी जगण्याची चव असते, बाकी सगळं फसवं. हे माणसाला समजत नाही... हे माणसाला समजत नाही... ©मयुर लवटे #Self #Love #Life #Heart #Nojoto #Poetry
Likhi
"True love is not about perfection, it is hidden in flaws and imperfections." ©Likhi #Love #lovequotes poetry poetry on love poetry quotes
Love #lovequotes poetry poetry on love poetry quotes
read morebhomika bhomika
good morning ©bhomika bhomika #SunSet poetry poetry on love love poetry in hindi hindi poetry on life
#SunSet poetry poetry on love love poetry in hindi hindi poetry on life
read moreMohammed Zeeshan Ali
green-leaves phool hai gulaab ka, nasha hai sharab ka aankhein tho dikh rahi hai lekin kya fayda niqaab ka ©Mohammed Zeeshan Ali #GreenLeaves poetry poetry on love
#GreenLeaves poetry poetry on love
read moreitvik
White यह सच है, मैं तुमसे हर दिन मिलता हूँ, फिर भी मैं कभी तुमसे मिल नहीं पाता। मैं तुमसे रोज़ बात करता हूँ, लेकिन शब्द अधूरे रह जाते हैं। मैं जो कहता हूँ, वह उससे कहीं कम है जो अनकहा रह जाता है, और मैं सोचता हूँ—क्यों? ©itvik #Sad_Status love poetry in english poetry love poetry in hindi hindi poetry on life poetry on love
#Sad_Status love poetry in english poetry love poetry in hindi hindi poetry on life poetry on love
read moreबोलती दीवार
White सुनो, मैं जब भी मांगूंगा तुमसे तुम्हारा वक्त मांगूंगा कब, कहाँ, कैसे हो इसका ज़िक्र मांगूंगा वक्त-बेवक्त कॉल करने का हक़ मांगूंगा बिन बात के मेरे लड़ने पर तुम्हारा सब्र मांगूंगा अलसायी-सोयी सी तुम्हारी तस्वीर मांगूंगा मैं जब भी मांगूंगा तुम्हें- तुमसे थोड़ा और मांगूंगा !! ©बोलती दीवार #love_shayari hindi poetry on life poetry poetry on love
#love_shayari hindi poetry on life poetry poetry on love
read more