Nojoto: Largest Storytelling Platform

New मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे.

    PopularLatestVideo

sandy

#मैत्रीच्या_पलीकडे_आणि_प्रेमाच्या_अलीकडे... काही नाती आयुष्यात व्यक्त करता येत नाही. कारण ती आपल्यालाच नीट समजलेली नसतात तर आपण समोरच्याला #story #nojotophoto

read more
 #मैत्रीच्या_पलीकडे_आणि_प्रेमाच्या_अलीकडे...
 
काही नाती आयुष्यात व्यक्त करता येत नाही. कारण ती आपल्यालाच नीट समजलेली नसतात तर आपण समोरच्याला

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे मैत्रीच्या पलीकडे.. हा विषय Pragati Jawalkar यांचा आहे चला तर मग मस्त मस्त लिहुया. मैत्री #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मैत्रीच्या_पलीकडे

read more
मैत्रीच्या पलीकडे असे ही
एक नाते असते,
ज्यात आपुलकीची आपलेपणाची भावना असते.
आपल्या नजरेत जरी ती मैत्री असली,
तरी काहींच्या नजरेत ती भानगड असते.
मैत्रीच्या पलीकडे ही एक नाते असते,
ज्यात इतरांच्या बोलण्याची पर्वा न करता 
नाते निभवावे लागते.
ज्यात काहीही न सांगता
फक्त समजून घ्यावे लागते. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे 
मैत्रीच्या पलीकडे..
हा विषय 
Pragati Jawalkar यांचा आहे
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#मैत्री

patu

मैत्रीच्या प्रेमाचा आभास आभास #poem

read more
मैत्रीच्या प्रेमाचा आभास

 
एक असं अतूट नातं त्याला कोणतच बंधन नाही
 कुठे गेल्यावर सहज उपलब्ध होणार कधी प्रेम असतं कधी भांडण असतं तर कधी रागवायचं रुसायचं असत  तरी पण रुसल्यावर ही  मन व्हायचं असतं
ह्या नात्यापेक्षा कोणताच नात मोठं नसतं 
ते  नात म्हणजे जिवा पलीकडील मैत्री

©Kiran मैत्रीच्या प्रेमाचा आभास आभास

Sonali Kulmate

प्रेमाच्या गोष्टी

read more
@## तू तिथे दूर ##@
*************
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे
भेट ही आतुरतेची कधी मी तुला जवळून पाहावे
तू तिथे दूर मी इथे दूर असे किती दिवस चालावे...
बोलताना तुझ्यात मी हरपून जावे
फोनवरचे बोलणे हे कधीच ना सरावे
स्वप्नात होणारी भेटी
प्रत्येक्षात तू मला भेटावे
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे..

अंतरे हे दूरचे कधी जवळचे व्हावे
रोज तुला नव्याने आठवावे तरी का हेच दुरावे 
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे...

आठवणीची उभळ मला यावी
अन डोळयातून अश्रू तुझ्या गळावे
मी मनात बोलावे  अन तू समजून जावे 
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे...
           -सोनाली❤️ प्रेमाच्या गोष्टी

Sukanyaa Sonne Mote

अलीकडे असे.....मंगेश पाडगावकरांची कविता... #poem

read more
mute video

Mahi....❤️

@प्रेमाच्या शोधात... #Shayari #माही

read more
"प्रेम येड्यागतच करायचं असतं,
शहाण्यागत केलं की त्याचा व्यवहार होतो." 
#माही...!!❤️

प्रेमाच्या शोधत...☺️ @प्रेमाच्या शोधात...

वर्षा सचिन

प्रेमाच्या आठवणी

read more
mute video

VS

प्रेमाच्या खेळात #Shayari

read more
mahiti nhi teyala kay zal...
sarkha sarkha hoto ahe teychya bhas...
kahi samjat nahi ahe re mala 
haa tuja premacha kheda...
manat haa ch vichar suru asto re 
man dukhat re maja...
asa wat ta re mala tu khup dur zala ahe majya pasna...
mala wate mi ch dur nighun jala hawa lamb...
Khar sang mala mi nhi pahnar tuji wat...
LOVE YOU mhannyachi nhi re majyat ata himmat...
pan ,
majya hrudayat tula japuna tewach ahe !

©VS प्रेमाच्या खेळात

कवी दिपक सोनवणे

प्रेमाच्या दुनियेत मी #nojotophoto

read more
 प्रेमाच्या दुनियेत मी

अल्पेश सोलकर

#thirdquote प्रेमाच्या आठवणी..

read more
आजही तू आठवतेस..

माझी नजर ...
चुकवायला....तू..
तुझ्या उडणाऱ्या केसांना..
आवरायचीस....🤗💕 #thirdquote 
प्रेमाच्या आठवणी..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile