Nojoto: Largest Storytelling Platform

New ashwini borkar Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ashwini borkar from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ashwini borkar.

    PopularLatestVideo

VishakhaBorkar

#Vishakha borkar

read more
जेव्हाही मन उदास होईल तेव्हा फक्त या आकाशात स्वतःला विसरून जा तुम्ही आनंदाने जगणे शिकाल कारण निसर्ग हा खरा शिक्षक आहे तो जगणेही शिकवतो माणसाला..... #vishakha borkar

VishakhaBorkar

#Vishakha Borkar

read more
तुला उंच उंच झेप आकाशी द्यायची आहे.....
फक्त जिंकण्याची क्षमता ठेव,अन् करण्याचं धाडस ...
तुझ्या भरारीने तुला स्वतःला सिद्ध करायचे आहे.... #vishakha Borkar

VishakhaBorkar

#Vishakha Samadhan Borkar

read more
Good morning #vishakha Samadhan Borkar

VishakhaBorkar

#Vishakha Samadhan Borkar #DearZindagi

read more
#DearZindagi वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही .घड्याळाचा काटा हा पुढे पुढे चालत आहे ,तुम्हीपण न थांबता जिद्दीने पुढे चालत रहा.
      विशाखा बोरकर #vishakha  Samadhan Borkar

VishakhaBorkar

#adv vishakha Borkar

read more
कधीच स्वतःला  कमी लेखून नका कारण तुम्ही या जगात केवळ तुलना करायला नाही आले तर काहीतरी वेगळे करून स्वतःला सिद्ध करायला आले असा विचार करा .जे तुमच्या कडे आहे ते इतर कोणाकडे ही नाही.हा विचार करीत सकारात्मकतेचा मार्ग निवडा. #Adv vishakha Borkar

VishakhaBorkar

#Vishakha Samadhan Borkar #poem

read more
शब्द हलकेच निसटून जावे 
या मनातून स्वप्नामध्ये 
त्या फुललेल्या स्वप्नाला 
हलकेच तू फुलवत पाहावे 

निशब्द भावनेला प्रगतीचे पंख पसरून
आभाळाकडे उडत जावे
हृदयी उमललेल्या स्वप्नांना तू 
उंचवरती घेऊन जावे ...

तू सामर्थ्य तुच यशस्वी 
तुझ्यात जिंकण्याचे बळ तेजस्वी
त्या स्वप्नांना उराशी बाळगून
तू पुढे पुढे चालत व्हावे
हृदयी फुललेल्या स्वप्नांना तू
उंचवर्ती घेऊन जावे
                    अॅड विशाखा समाधान बोरकर
                    र पातूर जी अकोला #vishakha Samadhan Borkar

VishakhaBorkar

#Vishakha Samadhan Borkar #DearZindagi

read more
#DearZindagi निसर्गाच्या सान्निध्यात विसरून  गेले की जीवनाचा खरा अर्थ समजून जातो #vishakha Samadhan Borkar

VishakhaBorkar

#adv Vishakha Borkar #poem

read more
आईची माया..

आईची माया सागरापेक्षा खोल
हिमालयाच्या शीखरापेक्षा उंच तिचे बोल
दुःख कधी ती मनातील सांगत नाही
चेहऱ्यावरचे हसू मात्र कधीच लपत नाही..
खरोखर आई आहे खूप महान
ऋषी मुनी सर्व तिच्या समोर लहान
आई शब्दापुढे सर्वच शब्द लहान...

              अॅड विशाखा समाधान बोरकर.. #adv Vishakha Borkar

VishakhaBorkar

#Vishakha Samadhan Borkar

read more
तुम्ही सर्वात आनंदी व्यक्ती आहात कारण तुम्हाला हे सुंदर आयुष्य मिळाले जगण्यासाठी..... #vishakha Samadhan Borkar

VishakhaBorkar

#adv vishakha Borkar

read more
फुल होऊनी आयुष्याचे गीत फुलावे ओठी
क्षणभर आयुष्यात आनंद घ्यावा मुठी
होऊनी पणती द्यावा प्रकाश 
हृदयी उमलुद्यावी सुखाचे मोती #Adv vishakha Borkar
loader
Home
Explore
Events
Notification
Profile