Nojoto: Largest Storytelling Platform

New शोधतो घटना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शोधतो घटना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शोधतो घटना.

    PopularLatestVideo

Ananta Thamke

स्मशान शोधतो मी...

read more
mute video

Gaurav Pramod Deshpande

कृष्ण शोधतो..... #Krishna #मराठीकविता

read more
कलयुगातला कृष्ण शोधतो ,
                 भरकटलेला अर्जुन मी!
नात्यांच्या बंधात गुंतलो ,
                कर्तव्यला चुकलो मी!

     आयुष्य पटावर सर्व हारलो!
               शून्य झालेला युधिष्ठिर मी ! 
      धर्म पथावर पुन्हा चालण्या,
              कलयूगातला कृष्ण शोधतो!

    कलयुगातला कृष्ण शोधते,
              अपमानित द्रोपदी मी!
   पुत्र मोहात बलिदानित!
               गमावून बसली अस्तित्व मी!

     कलयुगातला कृष्ण शोधतो,
                दुर्लक्षित कर्ण मी!
       जाती- पातीच्या मोहात अडकलो!
               अधिकारा पासून वंचित मी!
       
  
                 
                           # गौरव कृष्ण शोधतो.....

#Krishna

Santosh Jangam

#WoRasta कविता "शोधतो खुणा” #मराठीकविता

read more
mute video

कवी दिपक सोनवणे

शब्दांत तुला शोधतो मी

read more
विचार शुद्ध आणि चांगले 
असतील ना ,
तेव्हा अनोळखी लोक सुद्धा आपले 
होऊन जातात !! शब्दांत तुला शोधतो मी

Vilas Bhoir

( अजूनही वाट शोधतो मी )

read more
माझ्या मनाच्या किनारी
एक नाव थांबलेली
जिथे तिथे आठवांची
गर्द वाट दाटलेली

कसा करावा प्रवास 
भय मनात वावरे
पुढे नसताना कुणी
एकट्यात मी सावरे

किती समजावे मीच
मन नाजुक मौनाला
आता जगण्याची वाट
पुढे चालतो एकला

नको नको रे दुरावा
जपलेल्या या नात्यांचा
मार्ग निवडला आहे
मी माझ्या आयुष्याचा

कितीही येवो संकटे
सारे झेलुन मी घेईल
जाता क्षणी पुढे पुढे
वाट मोकळी होईल

                            ~विलास भोईर
                   ( अजूनही वाट शोधतो मी )

©Vilas Bhoir ( अजूनही वाट शोधतो मी )

मंगेश मोहोड

आरश्यात दिसतेस तू तरी मी शोधतो शब्दांत... #Quote

read more
भावानेच्या भरा सुरात 
कवितेच्या विलुप्त दारात 
शोधतो मी तुला दिस्-रात
लपलीस तू कुठल्या अंधारात...
-मंगेश आरश्यात दिसतेस तू
तरी मी शोधतो शब्दांत...

Kishore Nallanchakravartula

एक घटना
ये तब की बात है जब मैं दिल्ली में कार्यरत था।  अपनी घरवाली और बच्चे को ससुराल से लेकर आ रहा था।  हम दिल्ली सेंट्रल स्टेशन पहुंचने वाले थे।  मेरी पत्नी फ्रेश होने बाथरूम गई थी और अचानक मेरा छोटा सा हीरो मेरे करीब आया और उसने पूछा "केला खाओगे"। मैने कहा "अभी नहीं बेटा घर जाने के बाद खाऊंगा"!  वो चुपचाप खिड़की से बाहर देखने लगा ।  थोड़ी देर के बाद वो फिर मेरे करीब आया और बोला "केला खाओगे"। मैने कहा नहीं बेटा अभी नहीं घर जाके खाऊंगा। इस तरह तीन चार बार उसने यही सवाल किया और मैंने भी वही जवाब दिया।  अंत में उसने दो उंगलियां अपने मुंह की तरफ दिखाई और बोला "केला खाओगे"। और मेरी समझ में आया कि केला उसको खाना था।  भूख लगी थी और उसे केला खाओगे ही बोलना आता था।

©Kishore Nallanchakravartula ,#घटना

KAHANI WALA

" सत्य घटना "

read more
mute video

Samar Rao

सच्ची घटना #कहानी

read more
मैं अपने देश की सेवा करते हुए शहीद हुआ हूँ मगर मेरे रब की कसम मै अपनी जगह से एक इन्च भी नहीं हिला हू  जय हिंद सच्ची घटना

Vaibhav Thakre

माझ्या विषयाचे नाव आहे गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile