Nojoto: Largest Storytelling Platform

New कळते पण वळत नाही मराठी पिक्चर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कळते पण वळत नाही मराठी पिक्चर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कळते पण वळत नाही मराठी पिक्चर.

Stories related to कळते पण वळत नाही मराठी पिक्चर

Gokul Ingale

#Sad_Status आपली दहा चांगली कामे लक्षात नाही राहणार पण एक काम नाही केले तर ते सदैव लक्षात ठेवणार .

read more
White आपली दहा चांगली कामे लक्षात नाही राहणार  
पण एक काम नाही केले तर ते सदैव लक्षात ठेवणार .

©Gokul Ingale #Sad_Status आपली दहा चांगली कामे लक्षात नाही राहणार  
पण एक काम नाही केले तर ते सदैव लक्षात ठेवणार .

Om Singh

Kalki 'कॉमेडी पिक्चर' Extraterrestrial life मराठी कॉमेडी 'कॉमेडी वीडियो हिंदी'

read more
White Aryw66hgr6

©Om Singh  Kalki 'कॉमेडी पिक्चर' Extraterrestrial life मराठी कॉमेडी 'कॉमेडी वीडियो हिंदी'

Prince Jaiswal

'कॉमेडी पिक्चर'

read more
🤨🤨🤨🤨🤨🤨🤨

©Prince Jaiswal  'कॉमेडी पिक्चर'

Narendra Vyawhare

महिला दिन मराठी कविता मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी

read more
लहानपणी शाळेत जायचो तेव्हा विद्धेची देवता म्हणून  'देवी सरस्वती' ची ओळख झाली,
पण जेव्हा पुस्तकं वाचली तेव्हा कळालं की हिच पुस्तक वाचता यावी म्हणून स्त्री समाजाला स्वतंत्र जगता यावं आणि गोरगरिबांची लेकर सुशिक्षित व्हावी यासाठी सावित्री ज्योतीनी पुढाकार घेऊन आम्हला स्वतःच्या पायावर उभ केल.ना की कुण्या देवी -देवतांनी.

©Narendra Vyawhare  महिला दिन मराठी कविता मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी

Anisha Kiratkarve

#Couple छोटी कविता मराठी मराठी कविता प्रेम मराठी कविता मराठी कविता मैत्री

read more
White आज पुन्हा एकदा वाटते कुठेतरी चुकतेय,
चांदण्या शोधता शोधता चंद्रा पासून मुकतेय......

आज पुन्हा एकदा वाटते ,तिथेच जावे नव्याने जिथे सोडून आले स्वतः ला,मन काही ऐकत नाही किती समजवाव मनाला....

आज पुन्हा एकदा वाटते कोणासाठी तरी मी खास आहे...
मन माझ ऐकत नाही ही फक्त खोटी आस आहे...

आज पुन्हा एकदा वाटते,विसरून जावे स्वतः ला,
ठेच लागली जिथं ,देव मानावं त्या दगडाला....

©Anisha Kiratkarve #Couple  छोटी कविता मराठी मराठी कविता प्रेम मराठी कविता मराठी कविता मैत्री

Manoj Kumar Patel

'कॉमेडी पिक्चर'

read more

Manoj Kumar Patel

'कॉमेडी पिक्चर'

read more

Anisha Kiratkarve

#SunSet मराठी कविता संग्रह मराठी कविता कविता मराठी मैत्री मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता संग्रह

read more
a-person-standing-on-a-beach-at-sunset आज असा कसा खेळ रंगला माझा माझ्याच मनावर्ती,
उगाच भांडते उगाच रुसते, नेमक बोलू कोणावरती...

खूप काही आहे बोलण्यासारखे ,पण बोलावेसे वाटत नाही,
कठीण होत आहे जगणे,जगता मला येतच नाही.....

आज पुन्हा वाटते तीच भीती पुन्हा आवडतोय एकांत
प्रेम कसे हे वाढत जाते काय कळेना दोघांत....

©Anisha Kiratkarve #SunSet  मराठी कविता संग्रह मराठी कविता कविता मराठी मैत्री मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता संग्रह

Thakur akash Singh

'कॉमेडी पिक्चर'

read more

Gulshan Ara

'कॉमेडी पिक्चर'

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile