Nojoto: Largest Storytelling Platform

New यांच्यात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about यांच्यात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, यांच्यात.

    PopularLatestVideo

Kishor Rokade

"शिवराय अंगि करावे"सर्वप्रथम राजकारण्यांनी ह्या गुणांचा अंगीकार करणे जास्त गरजेचे ! यांच्यातील महाराज जर जागे झाले,तरअवघा महाराष्ट्र तरेल !

read more
नेता अन तू

सामान्य माणसा...
घाबरून असाच.....तु राहणार का ?
मराठीच्या हक्कासाठी यापुढे...
                    तु नाही लढणार का..?
            लाचार आपण बनणार का ?
आयतं सुराज्य मिळेल या भ्रमात..
       फक्त मागेच तुम्ही पळणार का ?
 मान सन्मान सांभाळत..
 शेवट पर्यंत कार्यकर्तेच राहणार का ?
 गुदमरलेल्या काही शहरांत..
              कोंडुन जीव सोडणार का ?

                    
ऐक राजनेत्या..!        
सक्षमांन बरोबर असक्षमांचा विचार..
   स्वार्था खेरीज... नेत्यानो करणार का ?
एकदा गमविलेला स्वाभिमान..
          पैसा देवुनही परत मिळणार का ?
विखुरलेला महाराष्ट्र माझा...
               एकत्रीत पुन्हां आणणार का ?
प्रश्न पडलेत जे अनेक वेड्या जीवांना...
                 उत्तर तयाचे मिळणार का..?
                       राज नेत्यानो.! 
             ब  उत्तर तयाचे मिळणार का..?
               
जय शिवराय
श्री:किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ "शिवराय अंगि करावे"सर्वप्रथम राजकारण्यांनी ह्या गुणांचा अंगीकार करणे जास्त गरजेचे ! यांच्यातील महाराज जर जागे झाले,तरअवघा महाराष्ट्र तरेल !

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to sujata_ patil🤩😘👉 एक उत्कृष्ट लेखिका, डॉक्टर, खेळाडू,बहूगुण अंगी सुजाता पाटील यांच्यात आहे , आणि माझी जवळची मै

read more
पाटील घराण्याचा संस्कारांनी भरलेली गोड परी तु |
मराठी असल्याचा अभिमान अंगी बाळगते परी तू ||

तुझ्याकडे आहे सर्व कलांचा खजाना |
क्रीडा क्षेत्रात एक उत्तम किर्तीचा कळस ||

वैद्यकीय क्षेत्रात एक उत्कृष्ट पाऊल |
काही दिवस होणार सुजाता डॉक्टर अशी चाहूल ||

दिसायला गुलाबाच्या फुलासारखी आहे |
पण कोणी वाटेला आले ना काट्यासम वार करण्याची हिंम्मत  आहे||

तुझा आणि माझा निर्मळ नाते आहे |
तुझ्याविना मैत्रीची निर्मळ सुगंधाने दरवळत आहे ||

तुझी लेखणी तुझ्या नावातून देखील धावते |
उत्कृष्ट लेखक तुझं कौतुक वाटते ||

फार्मासिस्ट आणि डॉक्टर आपले  नातं अनोख |
दोघी‌ घेऊन वैद्यकीय क्षेत्रात कष्ट||

तुझ्या यशाचा सुगंध सगळीकडे पसरत राहो |
देशसेवेसाठी तुझ्या हातभार राहो ||
-✍️Shital K. Gujar✍️ Dedicating a #testimonial to sujata_ patil🤩😘👉 एक उत्कृष्ट लेखिका, डॉक्टर, खेळाडू,बहूगुण अंगी   सुजाता पाटील यांच्यात आहे , आणि माझी जवळची मै

chandrashekhar Rajput

या देशात मुस्लिम धार्जिणे म्हणून पंडित नेहरू व म. गांधी हे दोघेही फार बदनाम आहेत. या मुद्द्यावरच सरदार पटेल आणि नेहरु यांच्यातील फरक स्पष्ट

read more
या देशात मुस्लिम धार्जिणे म्हणून पंडित नेहरू व म. गांधी हे दोघेही फार बदनाम आहेत. या मुद्द्यावरच सरदार पटेल आणि नेहरु यांच्यातील फरक स्पष्ट केला जातो. पण हे खरे नाही. स्वतंत्र सिंधला मान्यता, विभक्त-मतदारसंघाला मान्यता आणि मुसलमानांना 'वेटेज' या क्रिया गांधी युगातील नसून 'टिळक' युगातील आहेत ! १९१६ साली मुसलमानांना टिळकांनी जे देऊ केले त्याहून दोन पावले अधिक जर नेहरूंनी टाकली असती तर पाकिस्तान अस्तित्वात आले नसते. गांधी-नेहरू युगाच्या मुस्लिमधार्जिणेपणामुळे पाकिस्तान अस्तित्वात आले हे सत्य नसून लखनौ-कराराच्या पुढे जाण्याची गांधी-नेहरुंची तयारी नव्हती, म्हणून पाकिस्तान अस्तित्वात आले, असा इतिहास आहे.

- नरहर कुरुंदकर
'जागर' #NojotoQuote या देशात मुस्लिम धार्जिणे म्हणून पंडित नेहरू व म. गांधी हे दोघेही फार बदनाम आहेत. या मुद्द्यावरच सरदार पटेल आणि नेहरु यांच्यातील फरक स्पष्ट

vaishnavi chingale

प्रसिद्ध पौराणिक कथा अशी आहे की महिषासुर एक राक्षस (असुर) होता, जो म्हशीपासून त्याचे रूप कोणत्याही वेळी माणसामध्ये बदलू शकतो. स्वर्ग ताब्यात

read more
उत्सवाच्या निमित्ताने दुर्गाचे हे रूप का साजरे केले जाते याचे कारण....
(read in caption) प्रसिद्ध पौराणिक कथा अशी आहे की महिषासुर एक राक्षस (असुर) होता, जो म्हशीपासून त्याचे रूप कोणत्याही वेळी माणसामध्ये बदलू शकतो. स्वर्ग ताब्यात

sandy

मोदींचा पराभव मोदीच करतील! ==================== एखादे भव्य विस्तीर्ण पठारावर गवताचे कुरण असते. जेव्हा हवेची झुळूक येते, तसे ते गवतसुद्धा त् #story #nojotophoto

read more
 मोदींचा पराभव मोदीच करतील!
====================

एखादे भव्य विस्तीर्ण पठारावर गवताचे कुरण असते. जेव्हा हवेची झुळूक येते, तसे ते गवतसुद्धा त्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile