Nojoto: Largest Storytelling Platform

New उशीर होतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उशीर होतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उशीर होतो.

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

ये, बैस ना जराशी, बोलू मावळत्या सूर्याशी... नको जाण्याची घाई, बोलू मावळत्या सूर्याशी... कळतेय मलाही...! की उशीर होतोय कवळून घे उराशी इतकेच #SunSet #Mumbai #MarathiKavita #ती #मराठी #marathiquotes #alpeshsolkar

read more
ये, बैस ना जराशी, बोलू मावळत्या सूर्याशी...
नको जाण्याची घाई, बोलू मावळत्या सूर्याशी...

कळतेय मलाही...! की उशीर होतोय
कवळून घे उराशी इतकेच की उशीर होतोय.. ये, बैस ना जराशी, बोलू मावळत्या सूर्याशी...
नको जाण्याची घाई, बोलू मावळत्या सूर्याशी...

कळतेय मलाही...! की उशीर होतोय
कवळून घे उराशी इतकेच

#tushu

एका खेडे गावात एक आई आणि तिचा १०-१२ वर्षाचा मुलगा राहत होते, उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार त्याच्या हातात १० रुपये तरी असावे, पण घरात १० रु

read more
एका खेडे गावात एक आई आणि तिचा १०-१२
वर्षाचा मुलगा राहत होते,
उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार
त्याच्या हातात १० रुपये
तरी असावे, पण घरात
१० रु

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट.. #पहिलीभेट1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Dhiraj Salame यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ओळख आपली पूर्वीची,पण कधी,
वेळचं नाही आली असं बाहेर भेटण्याची.
जाणवले जेव्हा,ओळख आपली आता प्रेमात बदलली,
कबुली देण्या त्याची,बाहेर आपली पहिली भेट ठरली.
आलो भेटण्या तुला,भेट देण्या एक गुलाब ही घेतला,
समोर कसा आणावा म्हणून,खिशातच लपवला.
भेटलो आपण कॅफे मध्ये समोरासमोर बसलो,
काय बोलावे दोघांनाही सुचेना,बराच उशीर आपण शांतच राहिलो.
नाही राहवले म्हणून शेवटी खिशातून गुलाब काढले,
घेऊनी हाताच्या तळावर तुला भेट दिले.
घेतलास तू गुलाब,काहीच न बोललीस,
उठली लगेच,उशीर होतो म्हणत निघून गेलीस.
जाता जाता पुन्हा एकदा मागे वळून,एक झलक दिली,
कधीच विसरता येणार नाही,अशी आपली पहिली भेट झाली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिली भेट..
#पहिलीभेट1
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय
Dhiraj Salame यांचा आहे.

sandy

"अगं अगं सिध्दी, किती हा धसमुसळेपणा,कसं व्हायचं तुझं सासरी कोणास ठाऊक"!!🥺 आजी आणि नातीचे हे रोजचेच प्रेमळ वार्तालाप. सिध्दी या कानाने ऐके त् #story #nojotophoto

read more
 "अगं अगं सिध्दी, किती हा धसमुसळेपणा,कसं व्हायचं तुझं सासरी कोणास ठाऊक"!!🥺
आजी आणि नातीचे हे रोजचेच प्रेमळ वार्तालाप. सिध्दी या कानाने ऐके त्

sandy

#स्त्रीजन्मालाच_हे_जमू_शकत... "सकाळी सकाळी काय झालं आता तुला तोंड पाडायला? कोणी काही बोललं का? की तुला कोणाच काय खटकलं? तुमच्या बायकांचं #story #nojotophoto

read more
 #स्त्रीजन्मालाच_हे_जमू_शकत...
   
"सकाळी सकाळी काय झालं आता तुला तोंड पाडायला? कोणी काही बोललं का? की तुला कोणाच काय खटकलं? तुमच्या बायकांचं

Madhumati Kinikar

विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai                      कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

read more
Caption मध्ये पहा  विषय
खंत...
#खंत१
#collab #yqtaai 
Collaborating with YourQuote Taai

                     कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

dinesh Rajiram gajbhiye

उशीर झाला

read more
सांगायला मला थोडा उशीर झाला
मन मोकळे करायला उशीर झाला उशीर झाला

माधव सुभानराव गरड

नशेत होतो #poem

read more
नशेत होतो तेव्हा तिजला हो म्हटले
सकाळ झाली तिला पाहिले मग जा म्हटले नशेत होतो

अल्पेश सोलकर

मी टिपून टीचलो होतो.. मी जपून फुटलो होतो.. मी पकडून निसटलो होतो.. मी साठवून सांडलो होतो.. तरीही किती जणांना पुरून उरलो होतो Alpesh Solkar

read more
मी टिपून टीचलो होतो..
मी जपून फुटलो होतो..
मी पकडून निसटलो होतो..
मी साठवून सांडलो होतो..
तरीही किती जणांना पुरून उरलो होतो मी टिपून टीचलो होतो..
मी जपून फुटलो होतो..
मी पकडून निसटलो होतो..
मी साठवून सांडलो होतो..
तरीही किती जणांना पुरून उरलो होतो
Alpesh Solkar

Abdul Rahman

हकीकत रूबरू होतो ......

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile