Nojoto: Largest Storytelling Platform

New हलविते तुझा पाळणा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हलविते तुझा पाळणा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हलविते तुझा पाळणा.

    PopularLatestVideo

Sumedha Ojale

पाळणा #soultouching

read more
mute video

Neha Khandve

#शिवरायांच्या जन्म पाळणा

read more
mute video

Ganesh Shinde

गोकुळी आजी आनंद झाला, नंदाच्या घरी बाळ जन्मला,
काय सांगू त्याच्या बाळ लीला ग, जो बाळा जो जो रे जो ।।धृ।।

नंदाचा हा नंदलाला, काळा सावळा, नाजूक नि भोळा,
म्हणुनी आवडे गोप-गोपाळा, जो बाळा जो जो रे जो ।।१।।

देवकीपोटी अवतार झाला, कंसाला चुकवून गोकुळी आला,
उसळलेला पूर शांत हो केला, जो बाळा जो जो रे जो ।।२।।

मातेस मुखी विश्व दाविले, कालियास याने सहज हरवले,
गोवर्धनही करांगुळी उचलीला, जो बाळा जो जो रे जो ।।३।।

पांडवांचा हा स्वामी झाला, कंसाचा याने वध हो केला,
मथुरेत याचा आनंद झाला, जो बाळा जो जो रे जो ।।४।।

सारे गोकुळ याने भुलविले, ब्रह्मांडी एक कृष्णरुप दाविले,
आमच्या ठायी ठायी मुराला, जो बाळा जो जो रे जो ।।५।।

अवर्णनीय हा बारसा सोहळा, बाळ गणेश आनंदित झाला,
कृष्ण चरणी माथा टेकीला, जो बाळा जो जो रे जो ।।६।। #कृष्ण #पाळणा #कृष्णजन्माष्टमी #yq_gns

Shilpa Suryavansi

तुझा सहवास #OpenPoetry

read more
#OpenPoetry तुझा सहवास म्हणजे जणू 
प्राजक्ता चा सडा
क्षणभर का होईना
मनाला प्रफुल्लित करणारा तुझा सहवास

Kamlesh Chaple

तुझा प्रेम।।।।

read more
mute video

शुभम दि. कांबळे

#विरह तुझा

read more
तुझ्या  जाण्यानं आयुष्यात अंधार होईल माझ्या,
पण त्यातूनही वाट काढत,
धडपडत स्वतःला सावरत,
तुझ्या बरोबर पाहिलेल्या स्वप्नांना,

गवसणी घालण्याचा प्रयत्न करणार आहे मी,
कारण,
अर्धवट काम करण्याची सवय तुझी असेल माझी,
नाही...
 फरक एवढाच असेल की तुझी जागा,
घेणारी दुसरी कोणी तरी असेल..

- शुभम दिपक कांबळे #विरह तुझा

मौत के सौदागर नाशिक कर

नाद तुझा #मराठीप्रेम

read more
mute video

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

तुझा स्पर्श..

read more
तु केलेल्या  स्पर्शाला  ,,

अजुनी गंध आहे ,,

आसवलेल्या नजरेला ,,

तुझ्या आठवांचा छंद आहे ... तुझा स्पर्श..

no name

तुझा Contact

read more
mute video

राजपर्व

तुझा अस्त

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile