Nojoto: Largest Storytelling Platform

New माणुसकी सुविचार मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माणुसकी सुविचार मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माणुसकी सुविचार मराठी.

    PopularLatestVideo

Abhilash Apsingekar

का पाडल्या आहेत मानवाने या जाती
का कळत नाहीये माणसाला माणुसकीची नाती!

पाच बोटांचाच आहे एक हात
तरी झेंडे वेगवेगळ्या जातीचे का तुझ्या हाती!! #मराठी #marathi #bharatdesh #humanity #माणुसकी

umesh 45.

मराठी सुविचार #मराठीविचार

read more

Sachin Zanje

मराठी प्रेरणादायी सुविचार...

read more
स्वत:वर विश्वास ठेवा,चांगल्या गोष्टी घडायला आपोआप सुरुवात होईल.
               G Morning... मराठी प्रेरणादायी सुविचार...

Sachin Zanje

मराठी प्रेरणादायी सुविचार....

read more
एखादी व्यक्ती जेवढी अधिक यशस्वी असेल,तेवढी ती कारणं देण्यापासून लांब राहणारी असते.
               G Morning... मराठी प्रेरणादायी सुविचार....

Madhuri Chavan

मराठी सुविचार शुभ सकाळ

read more

Narayan kharad

Kishor Chaure

माणसानं माणुसकी जपावी

आपल्या जीवन सौख्यासाठी

परिजनांची आठवण ठेवावी

आयुष्याच्या सुर मधुर गोडव्यासाठी


राहावे सतत आनंदी दुनियेत

आपल्या हसऱ्या भावनेसाठी 

हसावे मनभर अन् काकणभर

संसाराचा गाडा हाकावा प्रेमळ कुटुंबासाठी


दुःखाचे रूपांतर व्हावे सुखात

सतत बहरावे निर्मळ निसर्ग सौंदर्यासाठी 

का कधी वेळ कशी येईल

हे न सांगून ठेवण्यासाठी


होतास कुठेतरी हरवलास 

स्वतःच्या समस्यांच्या पाठी

अरे मग शोधास कर सुरवात 

नक्कीच सापडेल मग कोण आहे ह्या ओझ्यापाठी


कधी डोकावलास, विचारले स्वतःच्या मनास

एवढ्या खस्ता खाल्यास कोणासाठी

एकदा निवांत डोळे झाकच

मग सापडेल उत्तर कोण होते ह्या अदृश्य पडदयापाठी



कवी - किशोर चौरे
         8975227531

©Kishor Chaure #माणुसकी

Chaitrali Shelar

श्री महालक्ष्मी ड्राइविंग स्कूल आरटीओ कन्सल्टंट

# माणुसकी #Life_experience

read more
या जगात सरळ असणे हा गुन्हा वाटू लागलाय,प्रत्येक जण स्वतःच्याच मग्रूरीत मस्त वागू लागलाय # माणुसकी

J Jadhav

एक सफरचंद खाली काय पडलं तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला 
इथ माणुस रोज पडतोय पण माणुसकीचा शोध लागेना... #माणुसकी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile