Nojoto: Largest Storytelling Platform

New बियांपासून लागवड करायच्या फळभाज्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बियांपासून लागवड करायच्या फळभाज्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बियांपासून लागवड करायच्या फळभाज्या.

    PopularLatestVideo

viraj gosavi

कोकणात नारळी लागवड शहरात #मराठीसस्पेन्स

read more
mute video

Bharat Bandiwadekar

भारतातील औषधी जंगली झाडे, पालेभाज्या,फळभाज्या,दुर्मिळ वनस्पती #शिक्षण

read more
mute video

अल्पेश सोलकर

तिने विकेट काढली नाही.. मी स्वतःहून विकेट दिली होती.. मला आऊट करायच्या नादात ती पहिल्यांदा क्रिकेट खेळली होती.. © अल्पेश सोलकर #yqtaai yqba #Cricket #yqbaba #मराठी #alpeshsolkar

read more
तिने विकेट काढली नाही..
मी स्वतःहून विकेट दिली होती..
मला आऊट करायच्या नादात
ती पहिल्यांदा क्रिकेट खेळली होती..
 तिने विकेट काढली नाही..
मी स्वतःहून विकेट दिली होती..
मला आऊट करायच्या नादात
ती पहिल्यांदा क्रिकेट खेळली होती..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqba

Atul Waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आला सोसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा.... #आलावारा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आला सोसाट्याचा वारा
घेऊन पाऊस आणि गारा
चिंब भिजून वाटा साऱ्या
बहरला ऋतु हिरवा सारा... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत.
आला सोसाट्याचा वारा, 
घेऊन पाऊस आणि गारा....

#आलावारा

Atul waghade

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आला सोसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा.... #आलावारा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बळीराजा सुखावला
पर्यटकांना आनंद झाला. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत.
आला सोसाट्याचा वारा, 
घेऊन पाऊस आणि गारा....

#आलावारा

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आला सोसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा.... #आलावारा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गरमगरम चहा सोबत
कांदा भजी वर ताव मारा.. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत.
आला सोसाट्याचा वारा, 
घेऊन पाऊस आणि गारा....

#आलावारा

Manasi Ghatge

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आला सोसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा.... #आलावारा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सोबतीला आला अंगावर शहारा 
खुलून गेला निसर्गाचा रांनवारा
धरणी माता हि सुखावली झेलुनिया या पाऊसधारा

 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत.
आला सोसाट्याचा वारा, 
घेऊन पाऊस आणि गारा....

#आलावारा

Madhumati Kinikar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आला सोसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा.... आलावारा

read more
वैदेही वसुंधरा,  
सजली हिरव्या शालूत धरा... 

तनमन भिजवत आसमंत सारा, 
आठवांचा करतो मारा...  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत.
आला सोसाट्याचा वारा, 
घेऊन पाऊस आणि गारा....

#आलावारा

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_श

read more
शक्य नव्हे जे ते सारे शक्य होई,
नकारात्मक विचारा ऐवजी,
सकारात्मक विचार जेव्हा मनात राही.

ना चा पाढा,कामात अडथळा देई,
सुरुवात करायच्या आधीच,
मनात अनेक संभ्रम निर्माण होई.

थांबतो माणूस विचार करत राहतो,
विचार करायच्या नादात,
होणारे सारे काम अडवून ठेवतो.

म्हणून सोडावे विचार करणे,
येईल जे मनात,ते कृतीत आणावे,
सुरुवात करता सर्व होई,हे मंत्र जाणावे. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile