Find the Latest Status about तुझ माझ ब्रेकअप from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ माझ ब्रेकअप.
Sunil Zarikar
अस कसं ग प्रेम....... तुझ न माझ ना कधी पाहिलेलं, ना कधी भेटलेलं फक्त शब्दात अनुभवलेलं अस कसं ग प्रेम.......तुझ न माझ. .. कधी साथ देत तर कधी, कोवळ्या वादात गुंतलेलं, अस कसं ग प्रेम........तुझ न माझ... रागात गप्प बसलेलं, आपुलकिच्या भावनेनं जोडलेलं, अस कसं ग प्रेम........तुझ न माझ... संपुर्ण ह्रदयात सामावलेलं, पण चार ओळीत व्यक्त झालेलं, अस कस गं प्रेम........तुझ न माझ ... प्रेम....... तुझ न माझ
Datta Dhondiram Daware
मदमस्त धुंदीत जगाव वाटत.. नोकरी,धंदा न करता रमाव वाटत.. जगण्यात स्वतःला भुलाव वाटत.. हरवलेल्या प्रेमात पुन्हा पडाव वाटत.. टकमक नजरेन तिला शोधाव वाटत.. कळत-नकळत तिच्यासाठी जगाव वाटत.. रणभूमित प्रेमाच्या पुन्हा लढाव वाटत.. *सम्राट दत्ता डावरे* मन माझ