Find the Latest Status about जयघोष चाले तुझा मोरया from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जयघोष चाले तुझा मोरया.
Shashi Bhushan Mishra
हवा का रुख ना पढ़ पाए, भितरघात ना सह पाए, था अभिमान बाजुओं पर, दरिया पार न कर पाए, बैठ गया किस करवट ऊँट, बात न क़ब्ल समझ पाए, कश्ती में थे छिद्र बहुत, साहिल तलक न बह पाए, शर्त जीतकर खुश नाविक, व्याकुल घटक न रह पाए, गौरव गाथा विपरीत राग, साधे बिन लक्ष्य स्वत: पाए, रहबर का साथ मिला गुंजन, जयघोष देश का कह पाए, --शशि भूषण मिश्र 'गुंजन' प्रयागराज उ॰प्र॰ ©Shashi Bhushan Mishra #जयघोष देश का कह पाए#
shamawritesBebaak_शमीम अख्तर
White जो मेरे साथ में बुगज रखे हुए सोगवार हो, लानत हो ऐसो पर और बेशुमार हो//१ अदु अब चाले ना चल,ये ना हो कहीं तू खुद से ही फंस कर मुझसे ता उम्र शर्मसार हो//२ मैं शिरीन हूं,तु मुझे दिल में रखता क्यूं नही,तू तुर्श है तो फिर मेरे इस दिल से तेरा उतार हो//३ तेरे दीदार को ये चश्म बहुत तमन्नाई है,कहीं ये ना हो तु आ गया हो और फिर भी इंतजार हो//४ खामख्वाह क्यूं करे अब ऐसे अपनों से इसरार,के "शमा" को नहीं हाजत ऐसो की जो बस दिखावे से सोगवार हो//५ #shamawritesBebaak ©shamawritesBebaak_शमीम अख्तर #Couple जो मेरे साथ में *बुगज रखे हुए सोगवार हो,लानत हो ऐसो पर और बेशुमार हो//१ *ईर्ष्या*शोकाकुल *अदु अब चाले ना चल,ये ना हो कहीं तू खुद से
#Couple जो मेरे साथ में *बुगज रखे हुए सोगवार हो,लानत हो ऐसो पर और बेशुमार हो//१ *ईर्ष्या*शोकाकुल *अदु अब चाले ना चल,ये ना हो कहीं तू खुद से #shamawritesBebaak
read moreSangeeta Kalbhor
उन्हाच्या झळा.. उन्हाच्या झळा या लागता नकोच करु त्रागा त्रागा इतके सुंदर आयुष्य असता का समजतोस रे अभागा श्वास जोवरी चालू तुझा तू तुझा रे रखवाला अविचार करुनिया नको रे घालू आयुष्यावर घाला चालून बघ दोन पावले गती येईल चालण्याला अनाहत नाद तुझ्याच अंतरी तुला येईल रे भेटण्याला ध्यानमग्न होता होता शंखनाद ही येईल ऐकू ओमकार जो करील जाप कोणापुढे ना देणार झुकू शाश्वत आहे अमर आत्मा आरोग्य हा तयाचा मार्ग खरा कशास धुंडाळितो इतस्ततः अंतरात तुझाच शोध घे ना जरा..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Hope उन्हाच्या झळा या लागता नकोच करु त्रागा त्रागा इतके सुंदर आयुष्य असता का समजतोस रे अभागा श्वास जोवरी चालू तुझा तू तुझा रे रखवाला अविचा
Santosh Jangam
ram lalla "श्रीराम जयघोष" शिवप्रभूंचे श्रीराम, संत श्रेष्ठीचे श्रीराम, जनमानसाचे श्रीराम, पहुडले अयोध्या धाम॥ संपली प्रतीक्षा हनुमंताची, शरयूच्या त्या जल धारेची, चविष्ट शबरीच्या बोरांची, आता जयघोष श्रीराम॥ पुलकित हर्षित इथला कणकण, रामनामी भिजला श्रावण, सफल झाले अवघे जीवन, आता जयघोष श्रीराम॥ भाळी भस्म तव चरणाचे, स्वप्न अगणित त्या नयनाचे, मिटलेल्या अमर आत्म्याचे, आता जयघोष श्रीराम॥ रामनामे खरा जीवना अर्थ, सफळ संपूर्ण करी परमार्थ, बालक रूप मोहक सार्थ, आता जयघोष श्रीराम॥ लक्ष युगे येऊन जातील, रामनाम जगती राहील, पुण्य शिळा पावन होतील, आता जयघोष श्रीराम॥ शाश्वत, श्वासात रामनाम, जन्मात, मृत्युत रामनाम, चरचरात जय जय राम, आता जयघोष श्रीराम॥ पहुडले अयोध्या धाम, आता जयघोष श्रीराम।। ©Santosh Jangam #ramlalla कविता "श्रीराम जयघोष"
#ramlalla कविता "श्रीराम जयघोष" #मराठीकविता
read moreSangeeta Kalbhor
अभंग... तुझ्या समीप येण्याचे नकोत मला बहाणे तुला जाणवावे आवडते समीप तुझ्या राहणे तन माझे भेदणारा कटाक्ष तुझा करारी सावळ्याची राधा मी सावळाच रे मुरारी मखमल तुझ्या लोचणी अलवार मी पांघरते क्षणभराची साथ तुझी फार मुश्किलीने आवरते मिठीत होते गुडूप जेव्हा माझा वसंत तू होतो बहर रोमरोमी अन् मनी माझा आसमंत तू होतो नाही ठाऊक मजला चूक काय नि काय बरोबर माझ्या काळजातला तू अथांग पसरलेला सरोवर लट होते बावरी स्पर्शिता तू तिला अलवार भावना भेटता भावनेला होते की रे गरवार सहस्त्र श्वासांचे मिलन प्रणयाला येतो रंग मनामनाच्या मिलनाला रहावेच लागेल अभंग..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor अभंग... तुझ्या समीप येण्याचे नकोत मला बहाणे तुला जाणवावे आवडते समीप तुझ्या राहणे तन माझे भेदणारा कटाक्ष तुझा करारी सावळ्याची राधा मी सावळा
अभंग... तुझ्या समीप येण्याचे नकोत मला बहाणे तुला जाणवावे आवडते समीप तुझ्या राहणे तन माझे भेदणारा कटाक्ष तुझा करारी सावळ्याची राधा मी सावळा #शायरी
read more