Find the Latest Status about sanjeev jaiswal ias from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, sanjeev jaiswal ias.
‼️प्रणाली कावळे‼️
White उशीरा पोहोचलेल्या कविता, थोड़या शिळ्या झालेल्या कविता ज़ून्या डायरीतल्या एखाद्या निखळलेल्या पानावरच्या कविता सोनेरी उन्हासारख्या ऊबदार कविता, काही थन्ड चान्दण्यात गोठलेल्या, काही योध्यांच्या रंजक शौर्या गाथा, धारदार शब्दान्च्या बाणावर खोचलेल्या कधी खोलात शिरणार्या, कधी अलगद तरंगनर्या कधी सैलावलेल्या मिठीत धून्द अलवार ओल्या हळदीत भिजणार्या... एकतर्फी प्रेमसारख्या काही निनावी कधी लाल, हिरव्याकन्च, काही गुलाबी ऱक्ताने लिहीलेलया, रक्तबंबाळ करणार्या गारूड़ करनर्या काही, नशील्या अन शराबी ©‼️प्रणाली कावळे‼️ #sad_qoute Rakesh Srivastava रवी राजदेव प्रा.शिवाजी ना.वाघमारे Kumar sanjeev CJ Davies
#sad_qoute Rakesh Srivastava रवी राजदेव प्रा.शिवाजी ना.वाघमारे Kumar sanjeev CJ Davies
read more‼️प्रणाली कावळे‼️
White कवितेला पण असते का स्वतःचे असे भावविश्व की केवळ कवीच्या भावविश्वातच रममाण होते ती पण भासते प्रत्येक वेळी वेगळीच आवर्तनागणिक दिसतात तिचेही अनेक कंगोरे मनुष्य स्वभावाप्रमाणे खरेच तिच्यात असतात का इतके अर्थ दडलेले खरेच वसली आहे का चराचरात अनेक रूपात की इथेपण तिच्यात जो तों शोधतोय स्वतःलाच आणि देतोय तिलासुद्धा नश्वर मनुष्य जन्म जसा निर्गुणाला फक्त मनुष्य रूपात बांधल्या प्रमाणे ते काहीही असो, आपण किमान एकाशी तरी भावरूप होणे गरजेचे मग गवसेल ज्याचे त्याला स्वतःचेच पुष्पक विमान ©‼️प्रणाली कावळे‼️ #sad_qoute रवी राजदेव Rakesh Srivastava Vikram vicky 3.0 Kumar sanjeev प्रा.शिवाजी ना.वाघमारे
#sad_qoute रवी राजदेव Rakesh Srivastava Vikram vicky 3.0 Kumar sanjeev प्रा.शिवाजी ना.वाघमारे
read more‼️प्रणाली कावळे‼️
White दररोज अंगवळणी असले तरी एखादी पायरी एखाद्या वेळी चुकते मग चुकत जातात हळूहळू शंका कुशंकांची त्रिकोणे आणि आपला शोध फिरत राहतो गोल गोल, गोल गरगरीत वर्तुळाच्या परिघावर माणसं येतात, स्पर्शून जातात स्पर्शिकां सारखी, वर्तुळ भेदू शकत नाहीत आपण आतच अडकून पडतो चक्रव्यूहात...अभिमन्यू बनून गावात प्रेमाचा पूर येतो, कविता वाहतात गाव उध्वस्त होते, पूर ओसरून जातो मागे उरतो, तो फक्त आठवांचा चिखल गावात पसरलेला भावनांचा कुबट वास विश्वासाच्या उडालेल्या चिंधड्या चिटकून राहतात प्लास्टिक सारख्या...बाभळीला ©‼️प्रणाली कावळे‼️ #Sad_Status Rakesh Srivastava Vikram vicky 3.0 रवी राजदेव प्रा.शिवाजी ना.वाघमारे Kumar sanjeev
#Sad_Status Rakesh Srivastava Vikram vicky 3.0 रवी राजदेव प्रा.शिवाजी ना.वाघमारे Kumar sanjeev
read more‼️प्रणाली कावळे‼️
White अंतरी अनामिक ओढ लागून राहिली जीवघेणी आस अनावर छळू लागली रुचेना कशात आता हा जीव माझा एकवार तुला पाहण्याची ओढ लागली प्रणाली ©‼️प्रणाली कावळे‼️ #sad_quotes Rakesh Srivastava रवी राजदेव Kumar sanjeev Shoaib Shaikh Vignesh Vignu
#sad_quotes Rakesh Srivastava रवी राजदेव Kumar sanjeev Shoaib Shaikh Vignesh Vignu
read more‼️प्रणाली कावळे‼️
White good morning all friends ©‼️प्रणाली कावळे‼️ #Sad_Status रवी राजदेव Sandeep Pandey Narender Varma Nadi Das Kumar sanjeev
#Sad_Status रवी राजदेव Sandeep Pandey Narender Varma Nadi Das Kumar sanjeev
read more‼️प्रणाली कावळे‼️
White सोबतीचा प्रवास कितीही सुंदर असला तरी कोणत्या तरी एका वळणावर आपला मार्ग मोकळा करावा लागतो. ©प्रणाली कावळे #Sad_Status Mr_Ravindra Rajdev10k Kumar sanjeev CJ Davies Shoaib Shaikh Pemuda Kr
#Sad_Status Mr_Ravindra Rajdev10k Kumar sanjeev CJ Davies Shoaib Shaikh Pemuda Kr
read moreGyanendra Kumar Pandey
#kukku2004 #nojotoenglish #Motivational Sangeet... @rajgini M@nsi Bisht Ruchi Jaiswal MaMtAa
read more