Find the Latest Status about उदंड आयुष्य लाभो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उदंड आयुष्य लाभो.
DRx. Shital Gujar✍️
चार ओळीची चारोळी खूप काही बोलते | तुझ्या प्रत्येक भावना तिथे टिपते || चार ओळीत व्यक्त होण कठीण आहे | ते तर तुझ खरं कौशल्य आहे || भाऊची प्रत्येक ओळ बोलत असते | प्रतिक्रिया नोंदवायला भाग पाडत असते || कृषिप्रधान देशाचा तु अन्नदाता | तुझी प्रत्येक गोष्ट प्रेरणा देते || तुझ्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण | आयुष्य असो तुझं सुख संपन्न || तुला हवी ते मिळो तुझी बहीणीचा आशीर्वाद नेहमी आहे | आरोग्य नेहमी तुला लाभो || -✍️Shital K. Gujar✍️ 💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वैभवभाऊ💐 Dedicating a #testimonial to Vaibhav Gajananrao Ghatole 💐💐🍫🍫🍫 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई भवानी तुझ्या नेहमी रक्षण करेल.तुला उदंड आयुष्
DRx. Shital Gujar✍️
प्रत्येक विषयाला मनातून मांडणारी सोनाली ताई | प्रत्येक विषयाला कलात्मक अनोखी शैलीत मांडते ताई|| प्रत्येक विषयावर सुंदर तू लिहिते | तुझी लेखणी खूप वेगवान धावते || तुझ्या आयुष्यात नेहमी हिरवळ असावी | आयुष्यातल्या कसलीही न कमी भासावी || स्वभावात खूप गोडवा चेहऱ्यावर स्मितहास्य दडले | माझा लेखणीला प्रतिक्रिया देऊन वेगवान करते || धाडसी आणि कर्तुत्ववान सोनाली ताई | लिहिण्याच्या सुंदर शैली सगळ्यांचे मन जिंकते || थंडगार वाऱ्याची यावी, सुख खूप सारे घेऊन यावी | तुझ्या घरी सुखाची , आरोग्याची प्राप्ती व्हावी || मनातील इच्छा पूर्ण होवो | तुझे आयुष्य आरोग्यमय आणि यशाने भरलेले राहो || ✍️Shital K. Gujar✍️ Dedicating a #testimonial to sonali sable🤩😘😘🍫 ताई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा तुला उदंड आयुष्य लाभो , जिजामातेचे चरणी आणि आई भवानी प्र
DRx. Shital Gujar✍️
इवले इवले पाऊल निर्भय चालायला शिकले | अथक परिश्रमानंतर वैद्यकीय क्षेत्रात उडी घेतले || आकाशातल्या चांदणी सम तेजस्वी सुजाता | साखरेहुन देखील गोड परी सुजाता || निर्मळ तुझा स्वभाव, स्वप्नांनी भरलेले तुझे आकाश | स्वप्न सापडण्याची मनी, तुझ्या आयुष्यात नेहमी असो नेहमी प्रकाश || मराठी मुलगी असल्याचा अभिमान आहे अंगी | म्हणूनच तर केली आहे प्रत्येक क्षेत्रात सुजाताने प्रगती || तुझ्या आणि माझ्या मैत्रीचं रोप हे रोज बहरत राहो | ते रोज आणि नेहमी फुलत राहो || आयुष्यात तुला कसलीही कमी न भासावी | प्रत्येक क्षेत्रात प्रगतीने तुझी मान वरती असावी || मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो | तुझ आयुष्य आरोग्यमय राहो || - ✍️Shital K. Gujar✍️ 💐वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा सुजाता 💐 Dedicating a #testimonial to sujata_ patil 🤩🎂Wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones
Kushab Fajage
"मला स्वतःच्या घरी बोलावून आयुष्य माझा पाहुणचार करायला विसरलं!" #NojotoQuote आयुष्य #आयुष्य
Aditya Rao Jadhav
🌹 आयुष्य किती कठीण किंवा सरळ असावं हे आपल्याच हातात असतं, पण ते कसं करायचं याचा अंदाज येत नाही आणि इथेच आयुष्याचे गणित चुकते.🌹 ©Aditya Jadhav #Nojoto आयुष्य #आयुष्य
अश्लेष माडे (प्रीत कवी )
मुळात आपण सगळे असतोच लहान मुलांसारखे लहान होऊन वागावंसं ही वाटतं खट्याळ व्हावंसं वाटतं पण मोठे झालो, जबाबदारी वाढली आणि आता कुठे क्षणभर विश्रांती..? परंतु, आयुष्य ही छोटं आहे ना कुठे पुन्हा मिळेल ती गेलेली वेळ म्हणून पुन्हा लहान होऊन जगावं थोडं स्वतःला वेळ देऊन लहान मुलांसारखं पोरकट वागावं रडणं तर नेहमीचंच असतं ना थोडं स्वतःसाठी मनमोकळं हसावं.. वादविवाद,यश-अपयश,प्रेम-विरह हे तर आयुष्य आपलं यासाठी कशाला आजचं जगणं सोडावं? मित्रांनो आणि मैत्रिणींनो आयुष्य एकदाच मिळतं म्हणून ते एकदाच पण मन भरून जगावं.... Insta- Kadhi_Prem_Kadhi_Virah ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Childhood #आयुष्य #आयुष्य #Life
अल्पेश सोलकर
आई किती सहज बोलते ना..! ' माझं आयुष्य माझ्या मुलांना लाभो..' आई किती सहज बोलते ना..! माझं आयुष्य माझ्या मुलांना लाभो.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #yqmarathikavita #marathiwriter #marathicharo
Shrinath Kase
तुला शोधण्यात,एक एक वर्ष निघून गेले, आयुष्य शोधण्यात, आयुष्य निघून गेले. . . #श्रीनाथ_कासे #आयुष्य