Nojoto: Largest Storytelling Platform

New जपला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जपला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जपला.

    LatestPopularVideo

बी.सोनवणे

मुंबई_माझा_जिल्हा गर्व आम्हा "मुंबईचा" गजबजलेलीच सदाची, धकधकत्या जीवनातली

read more
"मुंबई माझा जिल्हा" 

गर्व आम्हा "मुंबईचा"
गजबजलेलीच सदाची,
धकधकत्या जीवनातली
रेषा अर्थिक राजधानीची...!!१!!

वसली बेट बंदरावरीच
"मुंबादेवी" प्रसन्ने वरदान,
लाभले जलसागराच्याच
सान्निध्यातले जीवनमान...!!२!!

आदर्श संस्कारशीलतेने
जपलाय हाच मराठमोळा,
संस्कृतीचा वारसा अभिमान 
तो "महाराष्ट्र दिनाच्या" सोहळा...!!३!!

जसा "भारत देश" नटलायं ओ
विविध भाषिकांनी तशीच, 
"मुंबई" हि सर्व धर्म समभाव 
ह्याचं एकजुटीने आहे अशीच...!!४!!

ऐक्य आमच्या "मुंबईत" असे
जरी काही संकटे ओढावले,
लढतो सर्व एकजुटीने साथ
देतात सारे मराठी मातीतले...!!५!!

आमच्या जीवाची हीच "मुंबई"
खूप काही आहेत वैशिष्ट्य,
'भारतात' असे एकमेवं शहर
माझी "मुंबई" नगर सर्वश्रेष्ठ...!!६!!

✒बी.सोनवणे 
           मुंबई मुंबई_माझा_जिल्हा 

गर्व आम्हा "मुंबईचा"

गजबजलेलीच सदाची,

धकधकत्या जीवनातली

Secret Quotes

सभ्यता प्रामाणिक पणा विश्वास हा जर ठेवला अन तो जपला तर प्रत्येक व्यक्ती खोटे बोलेल असं नाही आणि प्रत्येक जन खरा असेल असे ही ठरत नाही, पण जो

read more
अचानक ऐवढी शांतता बाळगणे,
म्हणजे,,,
काही तरी चुकीचे घडलं याचा आभास
मनाला होणे..

   -AS Patil✍️ सभ्यता प्रामाणिक पणा विश्वास हा जर ठेवला अन तो
जपला तर प्रत्येक व्यक्ती खोटे बोलेल असं नाही आणि
प्रत्येक जन खरा असेल असे ही ठरत नाही,
पण जो

vaishali

*शिर्षक : एडजस्टमेंट* *माझ्या मते लग्न म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी एडजस्टमेंट जी प्रत्येक व्यक्तीला करावीच लागते मग स्त्री असो व पुरुष आण

read more
एडजस्टमेंट





( बाकी लेख कॅप्शन मध्ये वाचा 👇 )  *शिर्षक : एडजस्टमेंट*

*माझ्या मते लग्न म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी एडजस्टमेंट जी प्रत्येक व्यक्तीला करावीच लागते मग स्त्री असो व पुरुष आण

sandy

मनाचा कप्पा आज कसंही करून ऑफिसमधलं काम लवकर उरकायचचं नि करणला भेटायचंच असा तिने निश्चयच केला होता. जवळजवळ दीड वर्ष झालं होतं त्याला भेटून . #story #nojotophoto

read more
 मनाचा कप्पा

आज कसंही करून ऑफिसमधलं काम लवकर उरकायचचं नि करणला भेटायचंच असा तिने निश्चयच केला होता. जवळजवळ दीड वर्ष झालं होतं त्याला भेटून .
loader
Home
Explore
Events
Notification
Profile