Nojoto: Largest Storytelling Platform

New pure silver bracelet for girl Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about pure silver bracelet for girl from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, pure silver bracelet for girl.

Stories related to pure silver bracelet for girl

    LatestPopularVideo

Maan_quotes

status for sad sad girl dp download sad status #SAD

read more

Deepak Purohit

justice for the doctor girl 🙏😭 #SAD

read more

Sanjay Thakur

silver yy #Quotes

read more

Rushikesh bhadange

pure love...❤️❤️ #Couple

read more
White " काय नवरोबा. आज तिची आठवण आली का...?" जान्हवीच्या त्या वाक्याने आपसूकच माझ्या ओठांवर हलकंस हसू आलं.

" खूप विसरायचा प्रयत्न करतोय, पण तिची आठवण आहे की मनातून जातच नाही...!" माझ्या या वाक्यावर तिच्या कपाळावर मात्र आपसूकच आट्या पडल्या.

" पण मी म्हणते तिला विसरण्याचा प्रयत्नच का करताय तुम्ही. मला कधीच वाटणार नाही की तुम्ही तिला विसरावं. तिची आठवण कायम रहावी म्हणून तिच्या फोटोज देखील मी घरात लावल्या आहेत. आणि तुम्ही तिला विसरण्याचा प्रयत्न करताय." तिचे शब्द ती माझ्यावर किती प्रेम करते याची साक्ष देत होते. हा संवाद इतर कोणाच्या कानावर पडला असता तर तो स्वतःच्याच कानांवर संशय घ्यायला प्रवृत्त झाला असता. कारण कोणती बायको आपल्या नवऱ्याला त्याच्या प्रेयसीला विसरू नको म्हणून तगादा लावणार होती. पण जान्हवीच्या त्या शब्दांमागे कारणही तेवढं मोठं होतं ज्याने तिला त्या शब्दांमध्ये काही अयोग्य  वाटत नव्हतं...?

©Rushikesh bhadange pure love...❤️❤️

#Couple

Ankur tiwari

#girl #SAD

read more

NIDHI GAUTAM

#girl #SAD

read more

Nandita Naik

pure bond ❤️ #Love

read more

Veeru Raj Gupta

pure pure shauk rakhne wale attitude😎 #Rending#vlin #Videos

read more

suhas hm

music like a pure sole #Videos

read more

Singer Harshit Rajasthani

#girl #लव

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile