Find the Latest Status about ayushat shevti athvanich rahtat from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ayushat shevti athvanich rahtat.
Dhananjay Dabire
Jeevnat kitihi hishob kara shevti kahich rahat nahi.............pani kitihi sachava pan hatachya onjalit kahich rahat nahi.......DHANANJAY DABIRE ( AMIT ) shevti kahich rahat nahi....
poetic_soul_shayari
शेवटी जे नको होत तेच झालं, हवाहवासा वाटणारा विषय लांब झाला अन् वेगळ्याच विचारांनी मनात घर केल. शेवटी जे नको होत तेच झाल, आपल्याला समजून घेईल असं कोणीच नाही मिळालं परक्यांच्या गर्दीत आपल अस कोणी दूर झाल . शेवटी जे नको होत तेच झालं, मनात चांगला विचार तसाच पडून राहिला अन तोंडावर वाईट बोलून झालं. शेवटी जे नको होत तेच झालं, ज्यांना आपलं समजलं तेच परक्या सारखं वागून गेले आणि आम्ही त्यांच्या चांगुलपणाची स्वप्न पाहत राहिलो शेवटी जे नको होत तेच झालं..... shevti je nko hot tech zhal.... #nojato #poem