Nojoto: Largest Storytelling Platform

New बांधिलकी meaning in english Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बांधिलकी meaning in english from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बांधिलकी meaning in english.

    PopularLatestVideo

easy study method

Ability -ऐबीलिटी -क्षमता/योग्यता

©easy study method #English #Meaning

Jogindra Rabha

word meaning in hindi #English #viral #Shorts #Knowledge

read more
mute video

Jogindra Rabha

word meaning in hindi english || #post #Reels #English #Shorts #viral #Knowledge

read more
mute video

True Motivation

Today's Word
आज का शब्द

Word: Contemplation
Meaning: Deep Thought
चिंतन

©True Motivation #English #Meaning #Learn

Up Wali Class

Daily english word meaning..........! #English #englishvocabulary #Knowledge

read more
Up Wali Class ✍️

©Up Wali Class Daily english word meaning..........!

#English #englishvocabulary

Ehssas Speaker

NAVKAR MANTRA with meaning in Hindi & English #navkar_mantra #navkar_maha_mantra #पौराणिककथा

read more
mute video

Up Wali Class

Learn English Words Meaning 😇 #English #englishvocabulary #Knowledge

read more
mute video

Ganesh Bansode

सामाजिक बांधिलकी आणि परंपरा #Life_experience

read more
मित्रांनो मला असं वाटतं की सामाजिक बांधिलकी म्हणजे आपल्या समाजाबद्दल आपल्या मनात आपुलकी वाटणं आणि स्वाभाविक इतरांसाठी काहीतरी वेगळं करण्याची भावना मनात वाढीस लागणे, ही सामाजिक बांधिलकी होय. पण....? इथे काही प्रश्न देखील उपस्थित होतात म्हणजे असं की, आपला समाज म्हणजे कोणता समाज.?आपली जात कोणती.? आपला धर्म कोणता.? आपली संस्कृती कोणती.? असे ना अनेक प्रश्न हे निर्माण होतात, पण आपण मात्र फक्त एवढचं समजायचं की माणूसकी हा आपला समाज.मानव हा आपला धर्म. आणि आपण मानव म्हणून जन्माला आलो आहे म्हणजे यांच्यामागे काहीतरी "कारण" आहे. आणि ते ओळखूनचं आपण आपल्या समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याची तयारी असावी.! 
सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही नेहमीच आपल्या स्वत: पासून केली पाहिजे .जर आज मी ठरवलं आणि सुधारलो, तर मला पाहून माझे आई, वडील ,मित्र, मैत्रणी, आजूबाजूचे लोक, देखील सुधारतील .आणि जर हे लोक सुधारले तर मग हे बघून त्यांचे मित्र, त्यांची पुढची पिढी देखील सुधारेल ,आणि हे जर असचं चालू राहिले ना तर हा अख्खा समाज देखील सुधारेल, आणि मग ह्या समाजामध्ये कोणत्याही रूढी, परंपरा, जात, पात, धर्म अस्तित्वात राहणार नाही..! 
मानवाने तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वःताचा  विकास केला, आणि बर्‍याच सामाजिक रूढी, परंपरा, ह्या कालांतराने नष्ट देखील होत गेल्या पण आज ही काही समाजातील घटकांमुळे सामाजिक रूढी, परंपरा आज ही आपणास  मानवी मूल्यांचे आवलोकं करत असताना त्या दिसतात ,पण यांचे कारण म्हणजे मानवाचे अज्ञान.. हे होय. काळानुसार बदलणे हे अगत्याचे आहे पण काही लोक जुन्या बुरसटलेल्या विचारांना आज ही चिटकून बसलेले आहेत.आणि म्हणूनच आज ही या समाजात अनेक घातक रूढी परंपरा ह्या आपणाला दिसून येतात. पण सगळ्याच चाली रीती, परंपरा, ह्या घातक आहेत असं म्हणता येणार नाही, कारण परंपरांमुळे समाजाच्या जडण घडणाचे चित्र ही आपणास आज दिसत आहे. 
जुने जाऊ द्या मरणा लागूनी "असे आपण म्हणतो पण " जुने ते सोने "असं देखील आपण म्हणतो..! कारण जुन्यातील काही अनावश्यक गोष्टी देखील काढून टाकतानाच आपण नव्या गोष्टी स्विकारताना त्या नव्या गोष्टीत ही काही अनावश्यक गोष्टी देखील असतात.आणि हे आपण स्विकारताना थोडे भान देखील ठेवले पाहिजे, तरच भारतीय परंपरेमध्ये  लपलेल्या संस्कृतीचा खरा अर्थ आपणाला समजेल ..! सामाजिक बांधिलकी आणि परंपरा

Rahul Kushwaha

English to Hindi Words meaning@rahul #ज़िन्दगी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile