Find the Latest Status about गुंतला श्वास माझा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुंतला श्वास माझा.
mauu
भावना ह्या माझ्या तुला कधी कळणार नाही।। ऊन सावली जशी , तुला भासणार नाही।। चमचमणारे काजवे चमकू लागलेत मनीं, सांग ना रे तू मला , ठेवशील का तुझ्या मला साथी।। तुला आयुष्यभर साथ देईल ,नाते हे जनमा अंतरीचे ठेवील ।। खर खर सांग फक्त तुझ्यावर मी शतदा प्रेम करील।।।।। ©swaranjali Gorde माझा श्वास।।
शुभम दि. कांबळे
कधी पायात काटा रुतलाच तर माझी आठवण काढत जा.. प्रेम तुला मिळेलही कदाचीत ते माझ्या इतकं नसेल, तू कुणाच्या तरी हृदयात घर करशील ही पण ती माझ्या इथं खोल वर राहू शकत नाहीस, माझ्या श्वासातुन तू श्वास घेत होतीस, आता मात्र तुझी काळजी वाटते, करण कुणास ठाऊक तो श्वास तुला आपलासा वाटेल का..? - शुभम दिपक कांबळे माझा श्वास
RJ कैलास नाईक
बेधुंद बरसून तू मांडतो व्यथांचा खेळ इथे पोशिंद्याच्या खळगीचा नसे ताळमेळ RJ कैलास जो तो मश्गुल घरात मस्त ऐश आरामात उद्धवस्त शिवार पाहण्या नसे कोणा वेळ शोक करून व्यक्त होईल क्षणिक सांत्वन मदतीपेक्षा जास्त रंगेल चर्चेचेच गुऱ्हाळ श्वास तू माझा कोरडी आश्वासने ऐकून कानही विटले कुणावर घेऊ माझं नशीब चोरल्याचा आळ दैवा,उभं पीक नजरेसमोर आडवे होताना पोटाला चिमटा घेऊन किती दिवस काढू कळ #श्वास तू माझा