Find the Latest Status about जन्मलेल्या बाळाची काळजी कशी घ्यावी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जन्मलेल्या बाळाची काळजी कशी घ्यावी.
somnath gawade
सद्याची परिस्थिती पाहता काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्वाचे आहे. #काळजी
somnath gawade
बरोबरच्या लोकांची 'काळजी' घ्या. काही काळाने ते तुम्हाला 'डोक्यावर' घेतील. #काळजी
somnath gawade
अत्यावश्यक वेळी बाहेर पडतानी मास्क लावा; उगाच कोरोना पाठीमागे लागायचा. ☺️😊 #काळजी घ्या.
#काळजी घ्या.
read moreganesh suryavanshi
it makes you wait a long time खूप वाट पाहायला लावते.. i m worried about you... तूझी काळजी वाटते मला... 💖💖🌹🌹🌹💞 ©ganesh mali काळजी #IntimateLove
काळजी #IntimateLove
read moreMahesh S
विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे.. ©Mahesh S #loyalty #काळजी
surajkumaregoswami
धजत नाहीत गं हात आज शुभेच्छा लिहायला पाहून परिस्थिती सारी अश्रूच लागले यायला ... काळजी घ्या
काळजी घ्या
read moreyogesh atmaram ambawale
आरोग्याची काळजी घ्यावी कुटुंबाची काळजी घ्यावी, कोरोना लस आहे महत्वाची घरातील सर्वांनीच घ्यावी. हसत राहवे नेहमी नेहमी चिंतामुक्त राहवे, आरोग्य नेहमीच छान राहील विनाकारण ताण न घ्यावे. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज जागतिक आरोग्य दिन आहे. त्यानिमित्त आजचा विषय आहे आरोग्य... #आरोग्य #आरोग्य1 चला
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज जागतिक आरोग्य दिन आहे. त्यानिमित्त आजचा विषय आहे आरोग्य... #आरोग्य #आरोग्य1 चला #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more