Nojoto: Largest Storytelling Platform

New देव्हारा डिझाईन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देव्हारा डिझाईन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देव्हारा डिझाईन.

    PopularLatestVideo

Ganesh Shinde

तुच फासला शेंदूर दगडाला,
देव बनवूनि देव्हारी बैसविला,
आता घालशील जी गाऱ्हाणी,
सांग तो कैसा पुरविल त्याला।

न पुरवता तुझे इच्छित तो,
उद्या कोसशील मग स्वतःला,
वाटेल कोठुनी सुचली दुर्बुद्धी,
कसा माझा मार्ग हा चुकला।

उडेल बघ विश्वासच मनीचा अवघा,
खऱ्या देवावरून ही तुझा बाई,
उघडूनिया आजच दोन्ही डोळे,
खरा देव तुझा तू ओळखुनी पाही। #देव #देव्हारा #शेंदूर #दगड #प्रेम #मार्ग #yq_gns
loader
Home
Explore
Events
Notification
Profile