Nojoto: Largest Storytelling Platform

New आर्त आरती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आर्त आरती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आर्त आरती.

    LatestPopularVideo

कवी - के. गणेश

आर्त हाक.

read more
एके काळी मी तुला 
आर्त हाक देत होतो..
दुःख वाटून घ्यायला,
  शपथ प्रेमाची घेत होतो.!

           @kganesh आर्त हाक.

Parasram Arora

आर्त पुकारे......

read more
हमारे युग की
मांग बहुत बड़ी नही हैँ.
हम केवल इतना चाहते हैँ कि.
प्रहार करने वालों को  आँख मिले
कि  अंधे  प्रहारों पर अंकुश  लगे
संहार  नही हमेँ निर्माण  चाहिए
और इसमें सबका   सहयोग  रहे
तभी  प्रतिबंधित  होंगी
आर्त पुकारे
और  तभी    संगीत  के स्वर
गूँजगे वातावरण में

©Parasram Arora आर्त पुकारे......

जगदिश पुंडलिक भोईर

आर्त #WallTexture

read more
चार दाणे वावरात आशेने फेकले होते
तेही पक्षाने जेव्हा भुकेने वेचले होते

पोटास भूक केवढी पोराची ठेऊन आलो
दोन घासासाठी कित्येक प्राण वेचले होते

आभाळाला सांगतो रोज कृपेने बरसरे
ओतून घट नभात ते पाण्याने भरले होते

घामाने भिजलो अन उन्हात पोळलो होतो
पायाला चटके कुठे रगताने चिरले होते

जराशी येऊदे करुणा माझी तुला रे
बावडीच्या तळाशी दोन घोट उरले होते

राबतील,राबले येथे माझ्या पिढ्यानपिढ्या
या मातीतच मीही आयुष्य पुरले होते

एकचं दंडवत तुला शिवारात माझ्या
फुलवलेस मळे जेव्हा नभ बरसले होते

श्रध्दा एवढी माझ्या मनाची मोठी का होती
तेव्हा पाषाणालाही सेंदूर फासले होते

©जगदिश पुंडलिक भोईर आर्त

#WallTexture

Vishnu Bongane Patil

आर्त🕊️...

read more
#आर्त🕊️...

उडावे मोकळ्या आकाशी, धुंद पाखरासारखे।
गाठावा क्षितिजाचा पल्ला  मनी आर्त आहे।

बांधावा कुंपणाचा खोपा ,नसावा कशाचा आडोसा।
घ्यावा मोकळा हा श्वास  मनी आर्त आहे।।

नसावा स्वार्थी दुनियेचा, सार्या जिंदगीस गंध।
कुण्या निस्वार्थी आशयांची मनी आर्त आहे।।

नसावा कुटिल अहंकार ,सारं जीन जगताना।
कुण्या उदार मनाची मनी आर्त आहे।।

नसावी धु्र्त भावनांची कदर, नात्यांत गुंफताना।
कुण्या स्फुर्त पदराची मनी आर्त आहे।।

न लागावे तारुण्याचे बंधन ,नसावा व्रद्धतेचा फास।
कुण्या मुर्त जीवनाची मनी आर्त आहे।।

            -✍️ Vishnu bongane patil #आर्त🕊️...

Manisha Keshav

#storyofheart #Hindi #आर्त पुकार #लव

read more

Dr.Mohan Kamal

Er. Nishant Saxena "Aahaan"

आरती #Comedy

read more

Arvind Ashiwal

mayank jain

#आरती

read more

SONU SUTHAR

आरती #विचार

read more
पूजा पाठ और संस्कार,
मम्मी से करती है वो प्यार
बीते साथ सात साल
खुशी गम में साथ थे हम हर हाल
ईश्वर का दिया सबसे खूबसूरत तोहफा हो तुम
हर पल खुशियां पाओ तुम
आरती तुम्हारे सारे सपने सच हो जाए
आरती को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं

©SONU SUTHAR आरती
loader
Home
Explore
Events
Notification
Profile