Find the Latest Status about चंकी पांडे विकिपीडिया from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चंकी पांडे विकिपीडिया.
Mission for Passion to change to INDIA
इज़हार दिल मेरा चंकी पांडे, बस प्यार मागे रे घूमने को महगी महगी कार माग रे दिल मेरा चंकी पांडे, बस प्यार मागे रे घूमने को महगी महगी कार माग रे -संतोष ©Mission for Passion to change to INDIA दिल मेरा चंकी पांडे रे.... - संतोष #dilkibaat
Rohini Pande
#Pehlealfaaz तो चंद्र पौर्णिमेचा आला भरात आता, तो लाजला जरासा चांदणं गीत गाता रोहिणी..🌹 #रोहिणी पांडे#
Rohini Pande
•••घटस्थापना••• नवरात्रीचा सोहळा, घरोघरी रंगलेला घट स्थापना करुनी,उत्साहात सजलेला |धृ| तत्व रुजण्याचे आम्हा, काळी माती शिकविते रास धान्याची रचता, मृद घट मी स्थापिते घट पाण्याचा त्यावर,तृण धान्य अंकुरते देवी घरात येताना, तिचा जागर मांडला घट स्थापना करुनी, उत्साहात सजलेला ||१|| माळ सोन चाफ्याची ही ,आज देवीला घातली कलशाच्या पूजनाने,पूजा सुरू ही जाहली शैलपुत्री रूप आज,नवरात्रीत सजली यथासांग पूजा विधी, घाट उत्सवी घातला घट स्थापना करुनी,उत्साहात सजलेला||२|| सामूहिक उत्सवात ,तिथे मूर्तीच्या समोर घट मांडण्याची प्रथा ,चालू असे पूर्वापार फुलमाला मळवट , केला देवीला शृंगार उपवास देवीसाठी साऱ्या भक्तांनी ठेविला घट स्थापना करुनी,उत्साहात सजलेला||३|| रोहिणी पांडे ©Rohini Pande #रोहिणी पांडे
Rohini Pande
#Pehlealfaaz कुछ मधम मधम सी, तेरी यादे इस चांदनी मे घुलिसी है, लगता है तेरे बदन से ही इन्हे भी खु़शबू मिलिसी है..! ...... रोहिणी #रोहिणी पांडे#