Find the Latest Status about खेळती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खेळती.
Rashmi Hule
खो खो, लपंडाव लंगडी-पळती कीती खेळ खेळती अंगणात सखेसोबती सिमेंटच्या जंगलात आंगणेच लोप पावती... किती फुगे आकाशात सोडले धडपड पकडण्यासाठी सारे सवंगडी दंग झाले.... लाल, निळा,भगवा,पिवळा रंग कीती भारी भारी मिळून मिसळून खेळाची गंमतच तेव्हा असे न्यारी... गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी फक्त ना सवंगडी,ना खेळ आता सारे मोबाईलचे भक्त... खो खो, लपंडाव लंगडी-पळती कीती खेळ खेळती अंगणात सखेसोबती सिमेंटच्या जंगलात आंगणेच लोप पावती... किती फुगे आकाशात सोडले धडपड पकडण्यासाठी
_suruchi_
नभाच्या पडद्या वर होते रंगांची उधळण फुलांच्या पापण्यांवर अलगद वसुंधरेवर होते मखमली शिंपण मधाळ अल्हड उषा आणि पेंगुळलेली निशा खेळती केशर झिम्मा सुवर्ण गलबतातुनि अवतरती रविकिरण उजळती दिशा, जन, मन... प्रकाशाच्या उंबरठ्या वर नभाच्या पडद्या वर होते रंगांची उधळण फुलांच्या पापण्यांवर अलगद वसुंधरेवर होते मखमली शिंपण
Prerana Jalgaonkar
ऋतू मनातले(लेख👇)— % & एरव्ही ऋतूंची तक्रार करणारे आपणच असतो.पाऊस पडला नाही तर, थंडी पडलीच नाही तर.या ना त्या कारणाने त्रास हा होतच असतो.ऋतूंनी किती सहन करावं ? पं
Prerana Jalgaonkar
ऋतू मनातले(लेख👇)— % & एरव्ही ऋतूंची तक्रार करणारे आपणच असतो.पाऊस पडला नाही तर, थंडी पडलीच नाही तर.या ना त्या कारणाने त्रास हा होतच असतो.ऋतूंनी किती सहन करावं ? पं