Find the Latest Status about indian foreign service officers life from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, indian foreign service officers life.
rayansh
अशीही माणसं !!! Simple living high thinking देवा मला काय नको, काय हवं तुझं तूच ठरव, अन दे वर वरून कोसळधार सोडताना समाधानाची ओंजळ तेवढी भर ओसंडून तू वाहशीलच पण ती ओंजळ ओसंडण्याआधी वाहणाऱ्या प्रत्येक थेंबात तहानलेल्या व्याकुळाची, तृष्णा तृप्त कर हवी भूक, भुकेला कष्टाची भाकर नको बंगला-गाडी, दिमतीला चाकर मूलभूत सगळं दिलयंस उपजीविकेला मूळ तत्व धरून, जगण्याचा ना पडावा विसर श्वास दिला, घास दिला, सगळं पुरेसं पुरून उरावं आणि दानत यावी इतके सक्षम दे कर कर्मफळी आस नको, नको खाकी-खादी ज्वर देहावरच्या पेहेरावानं न व्हावं वरचढ न्यायनीती हीच ख्याती, सर्वमान्य अधिकार शिदोरीला साधेपणा-सचोटी, नको संपत्तीचा भार शिष्टाईनं, शिताफीनं सांभाळणं पदभार खुर्ची अन मर्जी सांभाळणं, अमान्य, कायम अस्वीकार #rayofhope #simplicity #duty #Life #Ideologies #officers
#rayofhope #simplicity #duty #Life #Ideologies #Officers
read more