Nojoto: Largest Storytelling Platform

New माझी आई कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माझी आई कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझी आई कविता.

Stories related to माझी आई कविता

Aarya Rathod

#माझी माय

read more

Anisha Kiratkarve

#Sad_Status तुझी माझी जोडी कविता मराठी प्रेम मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम शायरी फोटो खर प्रेम

read more
White तूझ्या पायातील पैंजण नाव घेते माझ ग,
तू असशील दूर माझ्यापासून पण मनी नाव तुझ ताज ग...

रोज पडती स्वप्ने तुझी ,तूच स्वप्नात आज ग,
एरवी असतो एकच शृंगार आज वेगळाच साज ग.....

तुझ्यासाठी मी अजून आहे अजूनही असेल खास ग,
पायाखालील माती माझ्या तुझ्यासाठी कुंकवाचा भास ग.....

विरह तूझ्या निस्वार्थी प्रेमाचा आणि दुरावलेली आस ग,
दुःखात गाळलेला प्रत्येक अश्रू अन् त्या अश्रूंची रास ग.....

©Anisha Kiratkarve #Sad_Status  तुझी माझी जोडी कविता मराठी प्रेम मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम शायरी फोटो खर प्रेम

Anisha Kiratkarve

#sad_quotes माझी माय....

read more
White दुखामध्ये माझी माय,तरी हसते ग गाली
उन्हामध्ये तिचे लेकरू तिच्याकडे ग पाही....

किती सोसल्या यातना किती आहे तिचे कष्ट
तरी सर्वांचे करत गेली ना झाली कधी रुष्ट....

ना उरले काही तिच्या आयुष्यात गोष्ट आहे अशी,
जगते ती बापाविणा काय माहित कशी....

विचारते माझी माय बापाविन तुझ्या मी कशी राहू,
जग दुनिया दिसते मला सारी पण त्यांना कुठे पाहू....

उरामध्ये तिच्या दडलेले आहेत अश्रु अनेक,
दुःख तिचे हलके करते,तिची लाडाची मी लेक.....

©Anisha Kiratkarve #sad_quotes माझी माय....

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मन उनाड झालया मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता संग्रह

read more
White एकदा हात पकडला की,
तो हात कोणत्याही परिस्थितीत 
मरणाच्या दारापर्यंत सोडायचं नसतं..
हे तेच करू शकतात 
ज्यांनी एकावरच खरं प्रेम केलेलं असतं....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  मन उनाड झालया मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता संग्रह

अश्लेष माडे (प्रीत कवी )

#UskeHaath मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम संदेश फक्त प्रेम वेडे तुझी माझी जोडी कविता मराठी प्रेम

read more
आपण जर आपल्या निर्णयावर ठाम राहिलो 
तर कोणतेच कारण आणि कुठलीच भिती 
आपल्याला आपल्या खऱ्या प्रेमापासून
 वेगळे करूच शकत नाही 
शिवाय मृत्यू च्या...
फक्त मृत्यू च एकमेकांपासून वेगळे करू शकते 
तेही शरीराने, मनाने नाही...

(इतिहास गवाह हैं..
नफरत के सामने प्यार की हमेशा जीत हुयी..
 बस्स प्यार सच्चा हो और अपने प्यार पर भरोसा हो,
 पूरी कायनात उसके साथ होती हैं,
 दुनिया सें लडने की ताकत मिलती हैं, 
और आखिर में प्यार मिल ही जाता हैं | )

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #UskeHaath  मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम संदेश फक्त प्रेम वेडे तुझी माझी जोडी कविता मराठी प्रेम

Anisha Kiratkarve

#lovelife तूझी आठवण मराठी कविता मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम कविता

read more
Unsplash एक अशी गोष्ट जी कधी व्यक्त नाही झाली,
मनातल्या मनात फक्त वाढत मात्र गेली....

कधी कधी तुझ्यापेक्षा तीच जास्त गोड वाटते,
तू नसलास जरी सोबत ती सावलीसारखी सोबत असते.....

गर्दीत असो वा एकांतात साथ कधीच सोडत नाही,
जिव्हाळ्याचे नाते तिचे नी माझे ती कधीच तोडत नाही....

तुझ्यापेक्षा जास्त मी तिच्यामध्ये रमते,
 गालावरती हसू आणणे तिलाही अचूक जमते....

नको समजू दुसरं काही तीच आहे माझ्या जीवनाची साठवण,
या जगण्यातल गुपित माझ ती तुझी आठवण....तुझी आठवण..

©Anisha Kiratkarve #lovelife तूझी आठवण मराठी कविता मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम कविता

Komal Mahure

#newyearresolutions लव्ह स्टेटस तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता संग्रह

read more
New Year Resolutions good morning my friend

©Komal Mahure #newyearresolutions  लव्ह स्टेटस तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता संग्रह

Vilas Bhoir

Love मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी शायरी मराठी प्रेम

read more
काय नाते तुझे माझे 
अबोल ह्या प्रेमाचे....
गुंफलेले धागेदोरे 
आठवातल्या क्षणांचे...

©Vilas Bhoir #Love  मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी शायरी मराठी प्रेम

अश्लेष माडे (प्रीत कवी )

तुझी माझी जोडी लव्ह स्टेटस मराठी प्रेम स्टेटस कविता मराठी प्रेम

read more
भास होतोय नुसत्या स्वप्नांचा मला 
नको त्या स्वप्नातच आतापर्यंत जगलोय मी 
आयुष्यभरासाठी ते स्वप्न बघताना 
क्षणोक्षणी त्या यातना आताच भोगलोय मी...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  तुझी माझी जोडी लव्ह स्टेटस मराठी प्रेम स्टेटस कविता मराठी प्रेम

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता संग्रह तुझी माझी जोडी मराठी प्रेम स्टेटस मन उनाड झालया

read more
Unsplash तुला मनावर राज्य करायचंय की घरावर 
आता ते तूच ठरव...
प्रेयसी म्हणूनच राहायचंय तर मनावर राज्य असेल 
आणि घरावर राज्य करायचंय तर बायको व्हावं लागेल 
म्हणून तुझं तू ठरव...
फक्त एका गोष्टीवर राज्य करायचंय
 की दोन्ही वर तुला राज्य करायचं असेल 
तुझं तूच ठरव..
तुला तुझं स्थान कुठं हवंय माझ्या आयुष्यात 
तुझं तूच ठरव..
तुला सारं काही कायमचं गमवायचंय 
की संपूर्ण माझ्यावर राज्य करायचंय 
तुझं तूच ठरव..
नकळत मिळालेल्या संधीचं प्रयत्न करून सोनं करायचंय 
की घाबरून कायमचं सगळं सोडून द्यायचंय 
तुझं तूच ठरव..
माझ्या आयुष्यातील तुला इतिहास बनून राहायचंय 
की येणाऱ्या भविष्याचा विचार करायचंय 
तुझं तूच ठरव..
तू बघितलेल्या स्वप्नाला सत्यात उतरवायचंय 
की सत्यात तुझ्या जागी दुसरी कोणाला 
माझ्या आयुष्यात बघायचंय
तुझं तूच ठरव...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता संग्रह तुझी माझी जोडी मराठी प्रेम स्टेटस मन उनाड झालया
loader
Home
Explore
Events
Notification
Profile