Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझ्यात मातला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझ्यात मातला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्यात मातला.

    PopularLatestVideo

महाकाल का दिवाणा

तुझ्यात आयुष्य #Quote

read more
आयुष्यात खूप वेक्ती भेटल्या पण एक तू आहेस ज्यात संपूर्ण आयुष्य भेटल्या सारखा वाटतय।।
         
                    -हरी शेबडे तुझ्यात आयुष्य

कवी दिपक सोनवणे

तुझ्यात गुंतलेलो मी

read more
तुझा हात माझ्या हातात 
आयुष्यभर असावा ,
तुझा सहवास माझ्यासवे
जगाला दिसावा !! तुझ्यात गुंतलेलो मी

Shubham Kinnake Sk

तुझ्यात जीव रंगला #Shayari

read more
mute video

कवी दिपक सोनवणे

तुझ्यात गुंतलेलो मी

read more
पानावर साठलेले दवं खूप काही सांगून जातात
क्षणिक आयुष्य जगतात पण खूप काही आनंदात जगतात तुझ्यात गुंतलेलो मी

pooja d

मला आता खरच
थांबायचंय,,,
तुझ्या श्वासात
विरघळायचंय...... #थांबवणं #तुझ्यात #गुंता #प्रेम

प्रशिक लखमापूरकर

मी तुझ्यात बाकी आहे #lonely #शायरी

read more
mute video

Nishu Sonune

योगायोग हा भेटीचा ... तुझ्यात गुंफणारा !❄

read more
योगायोग हा भेटीचा ....
                 तुझ्यात गुंफणारा !❄

अचानक पणे कोणीतरी भेटलं आज
माहित नसतांना हा योगायोग खास !
कळत नाही हा मनाचा साज
मलाच का आहे तुझ्या ओढीचा ध्यास ?

ते हसणं त्याच मनमुराद ,
का सतावत मलाच खट्याळ !
तो मनमोकळा स्वभाव लावतो मला त्याचा नाद,
त्यानेच खेचते मी तुझ्याकडे निव्वळ !

नातं आपलं अजब रे , 
त्याला नाव  तुझ्या कडन अलग
पण भावना काही माझ्या औरच रे !
त्या होतील का कधी तुझ्याशी  सलग  ?

 ही एकतर्फी जीवाची घालमेल,
कुठपर्यंत असेल रे तिचा विस्तार ?
दौडेल का कधी दुतर्फा प्रेमाची गाडी खुशाल ?
पकडेल का कधी रास्त स्वप्नांची रफ्तार ?

असंख्य प्रश्न भेडसावतात रे मनी ,
पण तुला पाहिल्यावर होते रे विशाल सागरा पै शांत !
तू येतोस असा, जातोस खाडा टाकून क्षणी
तेवत ठेवतोस हृदयाचा ज्वालांत ...हृदयाचा ज्वालांत .....   

                                   -रातराणी ✨ योगायोग हा भेटीचा ...
           तुझ्यात गुंफणारा !❄

शुभम दि. कांबळे

मन हे वेडे पावले तुझ्यात ग

read more
मन माझे मोहरले,
 तुला पाहता आज ग,
चिंब झाले गहिवरले,
सखे तुझ्या प्रीतीत ग,
फिरते तुझ्या भोवती,
घुटमळते मन हे वेडे आज ग...

            -शुभम दिपक कांबळे मन हे वेडे पावले तुझ्यात ग

Dhananjay(dhanuj) Sankpal

तुझ्यात जीव माझा #nojotopoetry #poetryunplugged #धनूज

read more
_#कवी'धनूज.
समजेल का तुला
समजेल का तुला....
तुझ्याविन माझे
एकांती जीने..
तळमळ ह्रदयी
ह्रदयी तुझे राहणे..
सांग कसा
सांग कसा....
राहू मी एकटा,
तुझ्यात जीव माझा..
देह माझा एकला
देह माझा एकला....

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे..

©Dhananjay(dhanuj) Sankpal
  तुझ्यात जीव माझा
#Nojoto
#nojotopoetry 
#poetryunplugged

Pallavi Kakpure

तुझ्यात हरवलेली मी अन माझ्यातला तू...❤️ #मराठीप्रेम

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile