Find the Latest Status about वाक्यात उपयोग करा मराठी मध्ये from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाक्यात उपयोग करा मराठी मध्ये.
shraddha balkrushna khedkar
मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार .. त्या ओळीला साकारून तशी शब्द होईल का तयार... मायबोली माझी तरही अवघड जाईल.... मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार.. कठीण अभंग ,कठीण वेद, कठीण त्यांचे शब्द रचना.. काना ,मात्रा, वेलांटी मला जणु गाणितांचे समीकरण वाटे.. मराठीचे शब्द जणु समुद्र इतके विशाल लागे.. कविता मध्ये त्यांची रचना करताना जणु काही मला कोड वाटे... मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार???
Kunal Salve
ड्राफ्ट मधील एक ओळ तु कधी डायरीत आलीस कळलंच नाही अनोळखी होता एक शब्द तु कधी आयुष्याचं पहिलं पान झालं समजलंच नाही ! ड्राफ्ट मध्ये असलेली तु 😍💯⏳ #drafts #मराठी #असंच_सुचलेलं #प्रेम
Sujata Darekar
मनाच्या निरभ्र आकाशात सुंदर विचारांची पाखरे भिरभिरू लागली की अवघे जग कवेत असल्याचा भास होतो आणि जगण्यावर सोनेरी मुलामा चढवून जातो. मित्रानों💕 आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – विचार,आकाश..
Sujata Darekar
मित्रा, लाव सार्थकी वेळ नाहीतर होईल आयुष्याचा खेळ. मित्रानों💕 आज मी देईन दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – आयुष्य
vaishali
विचारांचे आकाश मनात दाटले लेखणीच्या रूपाने कागदावर रेखाटले मित्रानों💕 सुप्रभात आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – विच
Ekta Gour
विचार आपले आकाशा सारखे मोठे ठेवा. मित्रानों💕 आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – विचार,आकाश..
सुतार अक्षय
जेव्हा मनातले विचार प्रत्यक्षात पूर्ण होतात तेव्हा आकाश ही ठेंगणं वाटू लागत... मित्रानों💕 सुप्रभात आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – विच
Rashmi Hule
सुप्रभात आयुष्य म्हणजे ईश्वराच्या हाती दोर असलेला कठपुतळीचा खेळ आहे Rashmi मित्रानों💕 आज मी देईन दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – आयुष्य
Kunal Salve
दिवस रात्र विचार करता तुझा आकाश तु भासतेस ! मित्रानों💕 सुप्रभात आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – विच