Nojoto: Largest Storytelling Platform

Best मध्ये Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मध्ये Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutशायरी मराठी मध्ये, जाहिरात लेखन मराठी मध्ये, ऑफिस मध्ये आहे, वाक्यात उपयोग करा मराठी मध्ये, औरंगाबाद मध्ये कोरोना,

  • 24 Followers
  • 133 Stories

दीपेश

डूबता सूरज उगता चाँद
 ढलता दिन या ढलती रात
बनता घर या गिरता घर
बुढापा हो या बालापन
आदि अंत लगे एक रंग
विधाता ही बनता है
विधाता ही नशाता है
कलाकारी जो देखो तो
एक ही हाथ नजर आता है

©दीपेश #ओरछोर
#मध्ये

Prashant Kadav

#Friendship

read more
मैत्री आहे जिवनामधील
सर्वात मोठी आस
सगळी कडे च होतो 
मला तुमच्या सारख्या जीवलगांचा भास

गोडवा या नात्यामधील
असतो खूपच खास
काही केल्या संपत नाही तुमच्या 
आणि माझ्यामधिल प्रेमाची कास

जगतांना तुम्हीच दिली
 ही आठवणींची रास
आठवणींमध्ये का असेना तुम्ही 
सर्व सोबत आहात प्रत्येक क्षणास

तुमच्या सहवासाने आणि साथीने च होत आहे 
या जीवन रुपी परीक्षेमध्ये पास
जीवना मध्ये निरंतर असू द्या 
अशीच तुमची साथ

जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ

जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ #friendship

Keshav Suryavanshi

read more
"माजे मत -- माझे विचार.                                                 मित्रांनो,जेव्हा आपण ' मी ' आणि ' माझे ' या जोखडात अडकतो.तेव्हा काळा- गोरा, सुरूप- कुरूप,उंच- बुटकाअसे भेद आपल्या मनात प्रतिबिंबित होतात. तसेच  आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक तथा नाव,धर्म,जात,पंथ हे सारं या ' मी ' मध्ये सामावलेले असते.या ' मी ' मध्ये लोभ, भ्रम, आसक्ती ,..या संकुचित भावना तयार झालेल्या असतात. या संकुचित वृत्तीतून मुक्त होऊन, व्यापक- शाश्वत तत्त्वांशी ससंगत जगण्याचा अभ्यास म्हणजेच " आत्माभ्यास " होय.या आत्माभ्यासामुळे आपण मोह,भय,भ्रम,आसक्तीपासून मुक्त होऊन ,शाश्वत सत्याशी अखंडपणे जोडले जातो व निर्भय- नि: शंक वृत्तीने जगू शकतो. अॅड.के.एम.सूर्यवंशी

Alok Meshram

# pangat

read more
ह्याला वाढ म्हणणारे ते आवाज 
आपुलकी ने वाढण्याचा तो अंदाज 
आग्रहाने वाढणारे ते हाथ 
कधी रसा तर कधी तो मसाले  भात 
शर्यती लागायच्या जेवणाच्या 
किमान 40 ते 50 गुलाबजाम संपवण्याचा 
अश्या लागायची पंगत 
जेवणाला असायची आपुलकीची सांगत 
पण हि प्रथा आता झाली लुप्त 
आधुनिकतेच्या नावाखाली झाली समाप्त 
प्लेट घेऊन इथे तिथे हिंडणं 
हि कसली फालतू जेवणं 
प्लास्टिक प्लेट मध्ये  बिर्यानी देखील नाही ती बात 
पत्रवाडी आणि द्रोण मध्ये स्वादिष्ट साधा वरण भात 
आता अनेक  देश आणि विदेशी पदार्थ असतात  पानात  
पंगती सारखे हे पोट का कुणास ठाऊक नाही भरत मनात 
आता पैश्यची असते फक्त उधडन 
मोजकी माणसं आणि भरपूर जेवण 
हवी असेल जेवणात पुन्हा मस्ती 
चला पुनः आणू पंगती # pangat

Alok Meshram

मराठी

read more
मराठी बोलताना वाटते लाज 
आज काल च्या मराठी मुलांना जास्तच माज 
बोलताना फक्त इंग्लिश चा वापर 
म्हणून मराठी भाषा करते  सफर 
घरचेच मुडी धरतात इंग्लिश मध्ये बोलण्याचा हट्ट 
मग कसला शिकणार मराठी तो मट्ट 
मराठीत बोलणे समजतात लो क्लास 
हिंदीत मात्र बोलतात हमखास 
दुसऱ्या प्रांतातल्या  त्यांचं भाषे बद्दल असतो गर्व 
महाराष्ट्राच्या धर्तीवर  जणू संपला तो पर्व 
आपले हाय क्लास बोलतात फक्त इंग्लिश घरी 
मग मराठी भाषा कशी पडेल त्यांचा मुलांच्या पदरी 
धंद्याची भाषा झाली गुजराती, ऑफिस मध्ये इंग्लिश आणि सहज भेटलं तर हिंदी 
नवल नही वाटेल जेव्हा  अचानक एक दिवस सरकार घालेल मराठी वर बंदी 
वेड अजून गेली नाही मराठी अजून मेली नाही 
विचार जर केला पक्का तर आज हि महाराष्ट्र वर मराठीचा होईल मोर्तब शिक्का 
महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठीत बोलायल लागेल 
तेव्हाच ह्या धर्तीवर पुन्हा मराठी जगेल 
संत,  शूर  आणि विद्वानांची हि पावन धर्ती
आता आल्याशिवाय नाही राहत वरती 
पण मराठी माणसाला आधी वाटलं पाहिजे गर्व 
तेव्हाच येईल हा सुवर्ण मराठी पर्व 
महाराजांचे नाव घेऊन आजच करू  प्रन 
मराठी  भाषे ला  करू पुन्हा नंबर वन मराठी

Prashant Kadav

माझ्या जीवनातील प्रत्येक मित्रा साठी....👌😊

read more
मैत्री आहे जिवनामधील
सर्वात मोठी आस
सगळी कडे च होतो 
मला तुमच्या सारख्या जीवलगांचा भास

गोडवा या नात्यामधील
असतो खूपच खास
काही केल्या संपत नाही तुमच्या 
आणि माझ्यामधिल प्रेमाची कास

जगतांना तुम्हीच दिली
 ही आठवणींची रास
आठवणींमध्ये का असेना तुम्ही 
सर्व सोबत आहात प्रत्येक क्षणास

तुमच्या सहवासाने आणि साथीने च होत आहे 
या जीवन रुपी परीक्षेमध्ये पास
जीवना मध्ये निरंतर असू द्या 
अशीच तुमची साथ

जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ

जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ माझ्या जीवनातील प्रत्येक मित्रा साठी....👌😊

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile