Find the Latest Status about भूमिपुत्र शेतकरी संघटना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भूमिपुत्र शेतकरी संघटना.
royal_shetkari
Unsplash बाप माझा शेतकरी जगाचा कैवारी ढग येई वारा येई 🌱 काय करील तो बिचारी सांगा तुम्ही कसा आहे दिनदूबळा शेतकरी 🌽 ©royal_shetkari #leafbook बाप माझा शेतकरी जगाचा कैवारी ढग येई वारा येई 🌱 काय करील तो बिचारी सांगा तुम्ही कसा आहे दिनदूबळा शेतकरी 🌽
#leafbook बाप माझा शेतकरी जगाचा कैवारी ढग येई वारा येई 🌱 काय करील तो बिचारी सांगा तुम्ही कसा आहे दिनदूबळा शेतकरी 🌽
read moreroyal_shetkari
Unsplash तुला बुडणे कुठे नवीन आहे, संकटाना तुडविणे कुठे नवीन आहे कधी नशिबी कोरडा 🌾 कधी ओला दुष्काळ आहे तुझ्या अश्रूंना कुठे ओलावा नवीन आहे 🌱🌿 ©royal_shetkari #snow तुला बुडणे कुठे नवीन आहे, संकटाना तुडविणे कुठे नवीन आहे कधी नशिबी कोरडा 🌾 कधी ओला दुष्काळ आहे तुझ्या अश्रूंना कुठे ओलावा नवीन आहे 🌱#नश
#snow तुला बुडणे कुठे नवीन आहे, संकटाना तुडविणे कुठे नवीन आहे कधी नशिबी कोरडा 🌾 कधी ओला दुष्काळ आहे तुझ्या अश्रूंना कुठे ओलावा नवीन आहे 🌱नश
read moreroyal_shetkari
Unsplash गंध मातीचा आता पुरता गुदमरला आहे चिखल होऊन त्याचा शेतकरी रूतला आहे पीकाचं सोनं होता होता राहीलं सर्वत्र कुजका खच पडला आहे 🌾 आली दसरा दिवाळी तरीही पावसानं सांगता घेण्यास नकार दिला आहे दारी तोरणं कसं लावू ह्या विवंचनेत बळीराजा ग्रासला आहे 🌱 पुढचं पीकं घेण्याआधी जमीन सुकलं का..ह्या विचारात पडला आहे ©royal_shetkari गंध मातीचा आता पुरता गुदमरला आहे चिखल होऊन त्याचा शेतकरी रूतला आहे पीकाचं सोनं होता होता राहीलं सर्वत्र कुजका खच पडला आहे 🌾 आली दसरा दिवाळी
गंध मातीचा आता पुरता गुदमरला आहे चिखल होऊन त्याचा शेतकरी रूतला आहे पीकाचं सोनं होता होता राहीलं सर्वत्र कुजका खच पडला आहे 🌾 आली दसरा दिवाळी
read moreroyal_shetkari
White नको रे बरसू असा अवकाळी तू वरुणराजा 🌾 अन्नदात्याची नको रे बघूस अशी तू सत्वपरिक्षा 🌱 ©ajay bhonge शेतकऱ्याची कहाणी🥺🌾#good_morning#शेतकरी #FormersProtest#former
शेतकऱ्याची कहाणी🥺🌾good_morningशेतकरी #FormersProtest#former
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
निसर्गाच्या जोरावर काळया आईची ओटी भरतो.. लाखोंचं कर्ज घेऊन माती मधला झूगार खेळतो.. सोन्यासारखा माल पिकवून भाव मिळाला तर मिळतो .. मनात कितीही दुःख असलं तरी आवंढा सारा गिळतो.. रोजी रोटीच्या संघर्षात आयुष्यभर दोन हाथ करतो.. मुलाबाळांच्या गरजेपोटी स्वतःला विसरून जातो.. ज्याचा बाप शेतकरी त्याला कवितेचा अर्थ कळतो.. कारण उभा जन्म बाप त्याचा स्वप्न विसरून जीव जाळतो.. ©गोरक्ष अशोक उंबरकर शेतकरी
शेतकरी
read more