Nojoto: Largest Storytelling Platform

New मित्रांनो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मित्रांनो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मित्रांनो.

    LatestPopularVideo

Sachin. B. Bhosale

वैशाली सचिन मटका किंग.*1*1*2024* मित्रांनो.नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... #मराठीसस्पेन्स

read more

Vijaykumar Khune

🔆 *तरुण मित्रांनो..* 🔆 🍀 VIJUDADA 🍀 #Youngsters #Life

read more

Vijaykumar Khune

तरुण मित्रांनो .. 👬👬 🌋 Vijudada 🌋 #Youngsters ses #Life

read more

Madhumati Kinikar

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे मन वाचता आलं पाहिजे... मनवाचता१ चला तर मग लिहूया. collab yqtaai

read more
शब्दांविना शब्दांना 
जपता आलं पाहिजे. 
चेहर्‍यावरचे न दिसणारे भाव पाहून 
भावनांना ओळखता आलं पाहिजे. 

नात्याला धाग्याने शिवताना 
सुईशी एकरूप होता आलं पाहिजे. 
फुलांचा सडा टाकण्यापूर्वी 
फुलांना फुलवता आलं पाहिजे. 

रेशीम गाठी सुटल्या जरी 
पुन्हा नव्याने त्यांना बांधता आलं पाहिजे. 
अबोल मनाला समजण्यासाठी 
शेवटी मन वाचता आलं पाहिजे.  शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
मन वाचता आलं पाहिजे...

#मनवाचता१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Madhumati Kinikar

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे उगाच का रडत बसावे... उगाचकारडत चला तर मग लिहूया. collab yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMine

read more
बदलत्या काळानुसार, 
आपणच बदलावे 
हट्ट कशापायी की 
सगळे मनासारखेच घडावे 
घडत जावे अन् कधी 
घडताना अर्थपूर्ण व्हावे.  शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
उगाच का रडत बसावे...
#उगाचकारडत

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Madhumati Kinikar

शुभ रात्री मित्रांनो कसे आहात? आताचा विषय आहे प्रेम हे प्रेम असतं.. प्रेमहेप्रेमअसतं१ चला तर मग लिहूया. collab yqtaai YourQuoteAndMine

read more
आईच्या रागावण्यात ही 
वात्सल्य नांदत असतं
रागावणं ते मनातून नसतं 
प्रेम हे प्रेम असतं. 

बाबांच्या त्या कठोर वाणीत 
काळजीचं सावट असतं  
आवाज जरी कठोर, हृदय मात्र पाषाण नसतं
प्रेम हे प्रेम असतं.

गुरूंच्या आदेशात 
तेजोमय सूर्याचं घडणं असतं
हेतु त्यामागे, प्रखर आचेवर चालणं नसतं 
प्रेम हे प्रेम असतं. शुभ रात्री मित्रांनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
प्रेम हे प्रेम असतं..
#प्रेमहेप्रेमअसतं१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

Madhumati Kinikar

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे माझ्या आयुष्यात... माझ्याआयुष्यात चला तर मग लिहूया. collab yqtaai लिहित राहा. YourQuoteAndMine

read more
माझ्या आयुष्यात, मी कित्येकदा हरले आहे. 
हरण्यातून पुन्हा, नव्याने घडले आहे. 

नव्याने घडताना, बर्‍याचदा चुकले आहे. 
चुकीच्या निर्णयातून, पुन्हा सावरले आहे. 

सावरता-सावरता क्षणांना,  परत निसटून जाताना पाहिलं आहे. 
निसटलेल्या क्षणांतून पुन्हा, आयुष्य जगून घेतलं आहे.  शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
माझ्या आयुष्यात...
#माझ्याआयुष्यात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine

Madhumati Kinikar

शुभ सकाळ मित्रांनो आजचा विषय आहे जुने पत्र... जुनपत्र चला तर मग लिहूया. collab yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMine Collaborating with Y

read more
सहज कागदं हाताळता... हाती आलं जुनं पत्र 
क्षणभर नजर तिथेच खिळली... ओलावत नेत्र 

मार्मिक ते शब्द... भावनांचा ओहोळ 
मज वाहून नेत गेली... ती प्रतेक ओळ 

किती जिव्हाळा... अन आपुलकीचा गंध त्याला 
वर्षे सरून ही... तुझ्या बंधात बांधून ठेवी मला 

तेच जुनं पत्र... आज नव्याने वाचताना 
शब्द धुरकट झाले... आसवांना पुसताना 

 शुभ सकाळ मित्रांनो
आजचा विषय आहे
जुने पत्र...
#जुनपत्र
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with Y

Prerana Jalgaonkar

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे एक चंद्र... एकचंद्र चला तर मग लिहूया. collab yqtaai चला तर मग लिहूया. YourQuoteAndMine

read more
सोबत तिच्या असताना 
त्याला स्वप्नांचा भास होतो...
स्वप्नांतला एक चंद्र 
शेजारी त्याला दिसतो...
--प्रेरणा— % & शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
एक चंद्र...
#एकचंद्र

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

Prerana Jalgaonkar

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे ताऱ्यांच्या पलीकडे... ताऱ्यांच्यापलीकडे हा विषय CheTan Patil यांचा आहे.

read more
चंद्राचं घर असतं...
दुरुन पाहिलं तर
लुकलुकणाऱ्या 
ताऱ्यांच्या स्वप्नांचं
एक बेट असतं...
--प्रेरणा— % & शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
ताऱ्यांच्या पलीकडे...

#ताऱ्यांच्यापलीकडे
हा विषय
CheTan Patil यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile