Find the Latest Status about दुःख समुदय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुःख समुदय.
Mahendra Banshi Meghwanshi
दुःख का दुःख दुःख को भी एक दुःख है न जाने क्यों लोगों को मुझसे परहेज है मेरा होना लोगों को बहुत खलता है पर इंसान मेरे ही साये में पलता है सुख की सुनहरी बाते ही भविष्य में मेरे रूप में बदलती है फिर भी दुनिया मुझसे ही जलती है लोगों को मालूम नहीं जिसे वो अभी ख़ुशी समझकर गले लगाते है बाद ये ही मेरी आग में उनको जलाते है इंसान इतनी सी बात को समझता नहीं बिना दुःख के सुख कभी मिलता नहीं मैं एक दुःख हुं और मुझे भी एक दुःख है दुनिया में मेरे बिना कहा सुख है दुःख को भी दुःख है
Samadhan Navale
दु:ख कुणाकुणाच्या जीवनात नाही दुःख ? कुणाकुणाच्या जीवनात नाही सुख ? हिंडलो वणवण त्या सुखासाठी तरी येते दु:ख माझ्या पाठी, नाही क्षणाचाही विसावा मला न मिळाले कधी सुख, जीवनभर फक्त झेलले दु:ख, का प्रत्येक सुखात माझ्या.. देत असते दखल दु:ख ? जीवनात करायचे काही खास हाच मनी धरुनी ध्यास.. गेलो मी सोडून घरास, तिथेही मज स्वार्थापायी..दिलेले सर्वांनी दु:ख काही माणसांच्या जिवनात नसतेच का हो चांदणे ? जीवनभर त्यांनाच का, लागते उन्हात चालणे ? दु:खात सुख मानुनि निराशेत आशा पाहुनी केलेत खूप प्रयत्न,चुका माझ्या सुधाराया तरीही नाही दुःखाने.. मला त्यागीले सुखाने, तरीही नव्या आत्मविश्वासाने.. पुन्हा चाललो रस्त्याने, मिळेल कुठेतरी उन्हात या थंड सावली रस्त्याने. ©Samadhan Navale #दुःख
R.Laxman
मैंने पूछा पिताजी से– "क्या होता है दुःख का रंग" उन्होंने कहा, दुःख का रंग होता है गहरा नीला, कम उम्र में ब्याही गई बहन ने गुज़रते हुए पास से कहा-"नहीं लाल", उस एक पल में दुःख के तीन रंग थे तीसरा रंग मौन था। ©R.Laxman #दुःख
suresh pawar
गर्दीत माणसांच्या पण मनी एकांत आहे तो विद्रोह करत असावा म्हणून शांत आहे त्यास आहे रडायचे पण अश्रूंच्या साठ्याचा पडला आकांत आहे दुःख दाबून आतल्या आत म्हणतो निवांत आहे सुरेश #दुःख
Dev singhaniya
😧😧😧 दुख क्या होता है, यह उस व्यक्ति से पूछिए, जिसने भंडारे में एक भी पूरी नहीं पाया हो और उसकी चप्पल खो गई हो ,😁😁😁 दुःख
@Mp.khaqzada
#OpenPoetry जो दुख दे उसे छोड़ दो, मगर जिसे छोड़ दो उसे दुःख ना दो। ***zainu*** दुःख
suresh pawar
दुःख दाबून आत मी ओठांची लांबी वाढवत होतो नंतर मज कळले मी चेहऱ्यावर चेहरा चढवत होतो सुरेश पवार #दुःख