Nojoto: Largest Storytelling Platform

New फळांची नावे मराठीत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फळांची नावे मराठीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फळांची नावे मराठीत.

Stories related to फळांची नावे मराठीत

    LatestPopularVideo

somnath gawade

#नावे

read more
आपल्या मुलांची
नावे  unique असावी
 या फॅडपायी, पालक
 संशोधनाअंती एवढी वेगळी
 ठेवतात की, आपण
 पृथ्वीग्रहावरच
आहोत ना याबाबत 
कधी-कधी शंका
वाटते??
 #नावे

शब्दांचेअवजार

आज मराठीत #मधुचंद्राची रात्र

read more

Parasram Arora

#कागज़ की नावे........

read more
मै तुम्हे  डूबते हुए  देखता हूँ 
कोइ गीता की नाव मे डूब रहा है 
कोई कुरान की नाव  मे डूब रहा है 
कोई बाइबिल  की  नाव मे  डूब रहा है 
अलग अलग उनकी नावे है 
लेकिन सब एक ही कागज़ से बनी है 
हां  लेकिन  उनकी नाव पर   पहचान की लिखावट  
अलग अलग  है 
किसी पर   हिब्रू किसी पर  अरबी तो किसी पर 
संस्कृत की लिखावट है 
लेकिन इन
  कागज़ की   नावों को  अंततः डूबना ही है #कागज़ की  नावे........

𝑽𝒊𝒋𝒂𝒚𝒃𝒉𝒂𝒗𝒂𝒉

इश्क़ की नावे

read more
उन्होंने कहा क्या करते हो तुम दोनों
तो हमने मुस्कुरा के कहा

उन नदियों में इश्क़ के नावे चलाते है
जिन पर पुल नहीं है इश्क़ की नावे

राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)

मराठीत बोला सरावाने यशस्वी व्हा कु हर्षिता पाटील #Talk #nojotovideo

read more

Sanika Ayare

तुफान गाण मराठीत 🤩🤩🤩🤩😍😍 #लव

read more

लोकशाहीर कैलास राम अटक

[नावे आवडली तर फॉलो करा.#नेम आर्ट ] http://m.helo-app.com/s/RYpvcpb

read more
[नावे आवडली तर फॉलो करा.#नेम आर्ट ] http://m.helo-app.com/s/RYpvcpb

Anshuman Mishra

धर्मवीर भारती "सांझ के बादल" ये अंजान नदी की नावे जादू के-से पाल.. (' सात गीत वर्ष ' से) #कविता

read more

yogesh atmaram ambawale

आपण जे लिहिता ते वाचायला खूप छान वाटते खास करून कुणाचे हिंदी खयाल मराठीत भाषांतर करता ते तर खासच असतात, आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा #testimonial

read more
काही माणसे फार सच्ची आणि
प्रामाणिक असतात,
जी नेहमी आपली वाटतात
अश्याच माणसांमधील एक तुम्ही
म्हणूनच
तुमच्या विषयी मनात खूप प्रेमळ
आणि जिव्हाळ्याचा भावना आहेत.
वाढदिवसाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा.
मनीषा ताई आपण जे लिहिता ते वाचायला खूप छान वाटते खास करून कुणाचे हिंदी खयाल मराठीत भाषांतर करता ते तर खासच असतात,
आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Atul waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो काल तुमच्या रचना मला खूप आवडल्या... मला आवडलेल्या लेखकांची नावे मी कमेंट करते... आजचा विषय आहे तरुण... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तरुण१

read more
तरुण मी तरुण माझं मन
प्रचंड आत्मशक्ती आणि
जिंकीन मी सगळे क्षण....
 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
काल तुमच्या रचना मला खूप आवडल्या...
मला आवडलेल्या लेखकांची नावे मी कमेंट करते...
आजचा विषय आहे
तरुण...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile