Nojoto: Largest Storytelling Platform

New होकार हॉस्पिटल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about होकार हॉस्पिटल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, होकार हॉस्पिटल.

Related Stories

    PopularLatestVideo

मी माझा मित्र स्वमित्र

होकार

read more
mute video

अल्पेश सोलकर

आशेवरचा..होकार ....!

read more
आशे वरचा होकार तिचा..
    आशेनेच मारून टाकला...
माझ्या आठवणींचा ...
     तिला निरोप सांगण्यास ...  
 माझा देह...तिच्यासमोर..
           झुकला....! आशेवरचा..होकार ....!

Anjani Upadhyay

काशीनाथ हॉस्पिटल #ज़िन्दगी

read more
काशीनाथ हॉस्पिटल

©Anjani Upadhyay काशीनाथ हॉस्पिटल

Singer Harshit Rajasthani

mute video

अल्पेश सोलकर

होकार + नकार = धाकधूक....,💕😍

read more
होकराच्या अपेक्षेने उभा..
   होकार कधी दिला नाही...!
नकार - होकाराची धाकधूक मनी..
   पण तिने नकार ही दिला नाही...!
म्हणजेच...अजूनही आशा आहेत..
             💕😍 होकार + नकार = धाकधूक....,💕😍

Bastiram

पब्लिक हॉस्पिटल #MeriChaupal #ज़िन्दगी

read more
mute video

Harish Damodhar Naitam

तुझा होकार मला देशील का... #poem

read more
तुझा होकार मला देशील का

बघताच क्षणी झालो मी तुझा दिवाणा
तुझी साथ मला  देशील का
प्रेम करतो मी अतुट तुझ्यावर 
तु माझा स्विकार तु करशील का ||

तुझ्या भेटीसाठी मारतो या चकरा
तु मला भाव देशील का
तुझ्यावर झालो मी फिदा
तु माझ्यावर प्रेम करशील का ||

तुझ्याविना राहवत नाही मला
नजरेला नजर भिडवशील का
एक थोडीशी स्माईल देऊन
तु मला आपलसं करशील का ||

तुला पाहून राणी झालं जिवाचं पाणी 
तुझा दिलं मला देशील का
तुझ्या ह्रदयात मला सामावुन घेशील
तु राणी माझी होशील का ||

कवी:- हरिष नैताम
मो.न. ९८३४२०९९२७ तुझा होकार मला देशील का...

Bhagyalaxmi Parimanik

सरकारी हॉस्पिटल में सोकसभा #Life

read more
आपकी अलविदा में सरकारी हॉस्पिटल में सोकसभा

©Bhagyalaxmi Parimanik सरकारी हॉस्पिटल में सोकसभा

Anuj Chandra

हॉस्पिटल में सावधान रहे #Comedy

read more
mute video

Ajay Kunjir

# जनता हॉस्पिटल #आरोग्य सहकार संस्था #Society

read more
आरोग्य सहकार संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमासाठी आपली मदत होते आहे या बाबत मी अध्यक्ष म्हणून आपला आभारी आहे.

©Ajay Kunjir # जनता हॉस्पिटल
#आरोग्य सहकार संस्था
loader
Home
Explore
Events
Notification
Profile