Nojoto: Largest Storytelling Platform

New गुलाबाच्या फुलांचा हार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गुलाबाच्या फुलांचा हार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुलाबाच्या फुलांचा हार.

    PopularLatestVideo

Shahaji Chandanshive

फुलांचा गांव

read more
फुलांचा गांव 
गांव हा फुलांचा होता काटे न मी पाहिले 
सज्जनांच्या संगतीला आयुष्य मी वाहिले ....

सुख शांती होती तिथे अन माणसांना भावही 
माणसाच्या गावात होता रंक आणि राव ही ....

नव्हती माहीत जात तिथे आणि धर्मही कोणता 
एक होता गाव शिव अन सगळ्यांचा पाणवठा ...

जाणत्याचा आब अन नेनत्याचा राब होता 
चुकणाऱ्या पावलांना रोखणारा जाब होता ....

निर्माल्य फ़ुलांचे व्हावे तशी कां झाली माणसे 
दर्वळणाऱ्या मातीस तिथे आज कां गंध नसे ...

रीत नवी ही जगण्याची जाणीवही आली नवी 
माणसांना तोलण्याला इथे परिमाणेही नवी नवी ...

माणसांच्या गर्दीत आज शोधतो मी गावास त्या 
नमतो मी माथा तिथे जन्मलो मातीत ज्या ...
***********
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive फुलांचा गांव

ashwini dafal

अरे! गुलाबाच्या फुला 🌹 #poem

read more
mute video

प्रकाश साळवी

भरतो फुलांचा बाजार येथे !!

read more
फुलांचा बाजार येथे !!
------------------------
भरतो फुलांचा बाजार येथे
भरतो मनाचा आजार येथे!
**
नसतो फुलाला अधिकार येथे
रोजच होतात बलात्कार येथे
**
सुगंध ही नव्हता पिकला अजून
तरीही गंध पहा लूटणार येथे
**
ते दू:खही थोडे रडून गेले
कोणासाठी आता रडणार येथे
**
कुस्करल्या कळ्या कितीतरी
कसले दू:ख जळणार येथे
**
वासनांची भरली मंडई ही
पहा फुलांना आता विकणार येथे
**
प्रकाश साळवी
बदलापुर - ठाणे
२३-०७-२०१८ भरतो फुलांचा बाजार येथे !!

Kunal Yadav

गुलाबाच्या फुला काय सांगू तुला

read more
mute video

Sambhaji Powar

माणूस आठवणी ह्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे कवटाळतो पण हयाच गुलाबाच्या पाकळया बाभळीच्या काटयाप्रमाणे हृदय रक्त बंबाळ करत तरीही तो कवटाळणे सोडत

read more
माणूस आठवणी ह्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे कवटाळतो
पण हयाच  गुलाबाच्या पाकळया बाभळीच्या काटयाप्रमाणे हृदय रक्त बंबाळ करत तरीही तो कवटाळणे सोडत

Writer Sagar Shahari SP

हार हार हार #myvoice

read more
mute video

Kamal bhansali

हार नहीं हार

read more
 हार नहीं हार

vishal jat

हार हार महादेव

read more
हार हार महादेव हार हार महादेव

Mithun vishwas (MV)

हार या हार #शायरी

read more
mute video

Mithun Kashyap

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile