Nojoto: Largest Storytelling Platform

New मुंबईला पाऊस आहे का Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मुंबईला पाऊस आहे का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुंबईला पाऊस आहे का.

Stories related to मुंबईला पाऊस आहे का

    LatestPopularVideo

viraj gosavi

कोकणात धुंवाधार पाऊस..rani #जीवनअनुभव

read more

Sai Raj Mainkar

मराठी कविता.. पाऊस हवाहवासा ❤️

read more

Sai Raj Mainkar

#BaadalBarse पाऊस कविता

read more

Rasika Chalke

Amisha Asole

#पाऊस

read more
हिरवळ तो वृक्षाचा ,
नाच तो वेलींचा,
साज तो धरतीचा,
मग त्यात वाजा तो पाऊसाचा थेंबाचा,
चाहूल देताहेत आपल्याला 
निसर्गाच्या आनंदाचा!!

©Amisha Asole #पाऊस

Amisha Asole

मिरुगाचा हा पाऊस येताच 
मनात पसरल्या उल्हासाच्या गारा,
पडला पाऊसाचा थेंब अन्
भिजली संपूर्ण वसुंधरा !!

©Amisha Asole #पाऊस

Amita

Sujata Chavan

#पाऊस धारा# #शायरी

read more
White  //तुषार //

बेधुंद हवा, असा हा गारवा
 अमृती होईल, वर्षा धारा..... 
आडोशी का तु, उभा चातका
 घे अंगावर... तुषार... "जरा".....
Yedu...!!

©Sujata Chavan #पाऊस धारा#

nisha Kharatshinde

आज मी अन् तो(पाऊस) #Poetry

read more
आज मी अन् तो (पाऊस)

तो बरसतच होता मनसोक्त
माझ्याशी गप्पा मारत..
मी ही बाल्कीनीतून हसत
त्याला होते न्याहळत

दिवसभर बोललो आम्ही
सांज व्हायला लागली होती
रात्रीही येणार का रे
हो...गर्जना ऐकू येत होती

कसे गेले वर्ष अखेर
त्याने मला विचारले
फक्त तुझीच प्रतिक्षा
सोड...तूला खूप आठवले

गंधाळल्या दाही दिशा आज
मी ही मंत्रमुग्ध जाहले
त्या चातकासारखीच मी‌ ही
आज खरी तृप्त झाले

तो ही ऐकून हसू लागला
वाट त्यानेही पाहिली होती
अंधार सगळीकडे पसरला 
तितक्यात आईने हाक मारली होती

✍️(निशा खरात/शिंदे)काव्यनिश

©nisha Kharatshinde आज मी अन् तो(पाऊस)

ANSARI ANSARI

आहे भरता #विचार

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile