Nojoto: Largest Storytelling Platform

New तुटलेली मैत्री स्टेटस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुटलेली मैत्री स्टेटस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुटलेली मैत्री स्टेटस.

Stories related to तुटलेली मैत्री स्टेटस

Saurabh singer

लव स्टेटस

read more

Harshit Rajasthani Official

लव स्टेटस

read more

Saurabh singer

लव स्टेटस

read more

shivani ahirwar

लव स्टेटस

read more

Vishal Ahirwar

लव स्टेटस

read more

Mayuri Bhosale

White मैत्री 👭
मैत्री हा शब्द बरच सांगून जातो मनी, 💁
पाने, फुले ,झाडे सारे एकत्र मिळे जसे वनी. 🪻🌹🌴
असे त्यात नात्यांचा एक गोड आस्वाद, 🙂
ते नाते टिकवताना घ्यावी लागते सगळ्यांचीच दाद. 🤝
हा एक सुंदर आयुष्यातील प्रवास, 🛣️
सगळ्यांसाठी असतो  तो क्षणच  खास.🎊🎉
शब्द नसे पुरेसे असा हा रेशमी बंध,🎀
मातीमध्ये दरवळतो मोहक सुगंध.🤗
येथील बरेच मध्ये काटे आणि कुटे, 🤼⚔️
तरीही तोडू फोडू नकोस त्याला तू फाटे. 🙅
किती सहज सोपे आणि सरळ या नात्याच्या वाटा, 🛤️
दूर पसरती वाऱ्या संगे समुद्राच्या जशा लाटा. 🌊
सोप्या भाषेत सांगायचे तर मैत्री ही मैत्री असते, 👭
त्या नात्यात कोणतीच अट नसते.🙅
नको नजर लागावी कुणाचीच या सुंदर नात्याला, 🧿
जन्मोजन्मी ही सर्वांना मिळून जाऊ देत ती पुढे अनंताला.🙏

©Mayuri Bhosale #मैत्री

Suraj Ambre

#Sad_Status मराठी शायरी संग्रह मराठी शायरी मैत्री दु:ख शायरी मराठी मराठी शायरी स्टेटस

read more
White खुद एक ख़ुशी बनकर खुदको बाटता रहा,
दुसरों कीं ख़ुशी अपनी समझकर दिन काटता रहा,
लोग तो मौसम कीं तरह बदलते गये,
मैं बिखरा हुआ खुद को समेटता रहा |

©Suraj Ambre #Sad_Status      मराठी शायरी संग्रह मराठी शायरी मैत्री दु:ख शायरी मराठी मराठी शायरी स्टेटस

English Mainb

मराठी शायरी मैत्री

read more

Sangam Pipe Line Wala

#diwali_wishes मराठी शायरी फोटो मराठी शायरी मराठी शायरी नवीन मराठी शायरी स्टेटस मराठी शायरी मैत्री

read more
White ताई तुझ्याच साठी जीवन सरावे
जन्मो जन्मी मी तुझे रक्षण करावे 
येऊ देणार नाही तुझ्या जीवनी दुःख 
आज भाऊबीज तूच मला ओवाळावे

©Sangam Pipe Line Wala #diwali_wishes  मराठी शायरी फोटो मराठी शायरी मराठी शायरी नवीन मराठी शायरी स्टेटस मराठी शायरी मैत्री

गोरक्ष अशोक उंबरकर

मैत्री

read more
White मित्रांच्या मैत्रिबद्दल 
मी काय बोलावं..
हरामखोर साले 
इतकचं मी सांगावं..

  मैत्रीच्या कहाण्या 
आठवत बसावं..
आठवताना गालावर 
 हसू अलगद उमटावं..

काही काही क्षणांना 
साठवत ठेवावं..
उरलेल्या श्वासा सोबत
जगत राहावं..

हरामखोर साल्यांच 
मैत्रीपूर्ण जग असावं..
मैत्रीच्या या जगात 
एकदा तरी जगावं..

©गोरक्ष अशोक उंबरकर मैत्री
loader
Home
Explore
Events
Notification
Profile