Find the Latest Status about वाढदिवसाबद्दल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाढदिवसाबद्दल.
Shankar kamble
जनां-मनांच्या हृदय मंदिरी ध्रुवपद तुम्हां लाभले परिस गवसला माणुसकीचा तेज कर्तृत्वें दाटले अहंभाव ना मनास शिवला समाजकार्या जीव ओवला जनसेवेचा ध्यास घेतला मुकुटमणी हा असा शोभला दिन-दुबळ्यां आधार दादा न्यायाचा आवाज दादा संयमाचा बांध दादा माणुसकीची साद दादा यश, कीर्तीचा वेलू असाच जावो दिगंतरा आयुष्य लाभो उदंड तुम्हां प्रेम सदिच्छा ही अंतरा श्री. शंकर नागनाथ कांबळे (सह शिक्षक) महात्मा फुले प्राथ. शाळा मार्डी ता. उ. सोलापूर मो. न.-७८८८२२७२६६ ©Shankar kamble #birthdaywish #Happy_Birthday_ #BirthDay #वाढदिवसानिमित्त #वाढदिवसाबद्दल #😍वाढदिवसाच्या #दादा #दादागिरी