Find the Latest Status about आठवण मेसेज from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवण मेसेज.
SD writes
मोबाईल कधीही Format करता येतो.. पण आठवणींचं तसं नसतं विसरावं तितक्या जास्त आठवतात... #मोबाईल #आठवण #प्रेम #मेसेज
Krushnarnav
आठवण...!! प्रत्येक वेळी डोळ्यातल्या अश्रुंचं कारण तुझी आठवणच नसते... पण जेव्हाही डोळ्यात अश्रु तरळतात तेव्हा तू नक्कीच आठवत असते...! @कृष्णार्णव #आठवण
महाकाल का दिवाणा
किती प्रेम करतो ते तर नाही माहित पण आसा कोणताच क्षण नाही जेवहा तुझी आठवण येत नाही 😔 -हरी शेबडे आठवण
VishakhaBorkar
गजबजलेल्या वादळाला काय कळणार ह्या वेदना अंतरीच्या तो येतो भलेमोठे पाऊस वाऱ्याचे तुफान घेऊन पण आठवणींचे वादळ त्यापेक्षाही मोठेच असते #आठवण
शोभा थोरवत...( चिऊ..🐣🐤)
मन आक्रंदत होते तुझ्याचसाठी अन् क्षण क्षण जळत होते, सजणा तुझ्या आठवांचे ऋतू ते मेघ बनून बरसत होते..... - शोभा आठवण ..
Sumedha Deshpande
तुझी मीठी नाही तर नाही संवादाची गोडीही पुरेशी असते भेट नाही तर नाही मग कधी, भेटीची ओढ हि पुरेशी असते. ++सुमेधा देशपांडे. . आठवण
Dipak Pawar
लोकांना नवीन वर्षात सगळं नवनवीन गोष्टी हव्या आहेत पण मला आत्ताही ती माझी जुनी 💑तू जशीच्या तशी हवी आहेस येडु 😍👰.......💘 आठवण
ChetaN Gangurde
मी Happy आहे हे सांगताना, मन माझं कुठेच अडखळायला नको... आणि हेच सांगत असताना, तुझी आठवण मनात माझ्या डोकायला नको... #आठवण
Vikas Yadav
मी तुझाच होवून जातो नसतेस जेव्हा जेव्हा तू, सुचतच नाही काही दुसरे असतेस जेव्हा तू, आठवणी पण तुझ्या असतात किती गोड, वाटते कधी तरी एकदा तरी तू एकटे मला सोड, दूर असूनही तू वाटते आहेस माझ्यापाशी तू, हे असे वागने तुझ, लाख फुलांच्या बागेतील फुल सुगंधी माझ तू.... ......... विकास..... आठवण