Find the Latest Status about aai baba wallpaper from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, aai baba wallpaper.
Sonu
आई आई कशी ग तू आई तूला दिवसातून तिनदा बोलो तरीही करमतच नाही.... असा एक क्षण नाही ज्यात तूझी आठवन नाही ... तूझ्या प्रेमाची हिच आहे ग ग्वाही ... आई बाबा तूम्ही केली रक्ताची शाही पण मला कमी कशाचीही पडू दिली नाही ... तूमचा सोना करेल अस काही ... सगळीकडे त्याच नाही तर तूमचच नाव गाजेल हो आई लव यू आई बाबा❣❣ love u aai baba #aai #baba #poem
Soni Bhapkar😘.
तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलय रे त्यांनी! कष्टाचा घाम गाळून लहानाच मोठ केलय रे त्यांनी! हे माणसा फक्त एकदा विचार कर आई बाबाचा..... आणि साथ दे त्यांना ,हा जन्म पुन्हा पुन्हा नाही.plz❤ --@$ aai baba...... life 😘
Sameer Gaikwad
✨आई बाबा🙏 💫साई बाबा🙏 ©Sameer Gaikwad sai baba aai baba ✨💖💫