Nojoto: Largest Storytelling Platform

New जयवंत पाटील Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जयवंत पाटील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जयवंत पाटील.

Related Stories

    PopularLatestVideo

pranav...

जयवंत...

read more
🙏वारी🙏

माऊली तुजियामुळं 
पावन झालाय आळंदीचा सिद्धेश्वर ।।
जसा भक्त पुंडलीकामुळं
जाहला पांडुरंग ।।

नाथ पैठणहुनं आलं ।
  शोधली अनाथ समाधी ।।
गुहेमधी शिरुनी, काढीली ।
गळी कासलेली मुळी आधी ।।

वसुंधरेची एकच फेरी । 
भक्तांचं लक्ष पाऊल अंतर ।।
दुरुनिया पाहे पांडुरंग ।
नेसुनिया केसरी पितांबर ।।

    वरुनी पाहता दोन पालखी वाटा ।
वसुंदरा गळी शुभ्र माळ भासे ।।
जसे पांडुरंगचे कर्णी ।
   बिलगले दोन मासे ।।

सहस्र सूर कंठांचा,टाळांचा नाद !
मृदुंगाची थाप ।। ऐकुनी नाचे, 
पांडुरंग मायबाप ।।
              *(जयवंत)* जयवंत...

pranav...

जयवंत

read more
चिता अंतिम  स्थान ।
चिंता इंधन तयाचे ।
सगेसोयरे मायेचे !
तोंड देखिले ।

गर्व चिरा बांधीती ।
लोभ सोपान तयाचे ।
राग कळस !
प्राण नेई ।

साडेतीन हाथ देह ।
कुडी मुठभर ।
आत्मा वायुरुपी ।
लटके अंतराळी ।

काय आणिले ।
काय नेतोय ।
भालावरील रुपया ।
अग्निने वाकीला ।

असता प्राण ।
नाम नाहि ।
निघता देवाघरी
तोंडी विडा कोंबीला।

                      ( जयवंत) जयवंत

Rakesh patil

पाटील

read more
रोशनी चांद से होती है 
सितारोसे नही 
मोहोब्बत एक से 
होती है 
हजारो से नही पाटील

Ganesh Patil

गणेश पाटील #मराठीशायरी

read more
mute video

krishnaa satarkar

गौतमी पाटील #मराठीशायरी

read more
mute video

Nagendra Suryawanshi patil

#गौतमी पाटील #Love

read more
mute video

Pravin Patil

प्रविण पाटील

read more
प्रविण श्रीराम पाटील
मा.नगरसेवक,न.प.अमळनेर
संचालक,अर्बन बँक,अमळनेर प्रविण पाटील

krishnaa satarkar

गौतमी पाटील #मराठीसंस्कृति

read more
mute video

Bibishen tulashiram nile

Nile पाटील

read more
mute video

Datta Hmabarde

दत्ता पाटील हंबर्डे #Quote

read more
 दत्ता पाटील हंबर्डे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile