Find the Latest Status about status for shivjayanti from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, status for shivjayanti.
Comfortzone Comfortable
शब्द जाळें
जयंती आज त्या देव मनशाची जाणे राखण केली आमच्या देव देवळांची जयंती आज त्या शूर वीराची जाणे राखण केली भूंयची जयंती आज त्या राजाची जाणे स्थापना केली स्वराज्याची जयंती आज आमच्या श्री छत्रपती शिवाजी म्हाराजांची ©शब्द जाळें #shivjayanti
सुतार अक्षय
ताठ होतील माना,उंच होतील नजरा या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा...! #shivjayanti
shambhugiri kamble
होऊन गेले राजे कैक पण पहिला छत्रपती तो एक संस्थापक स्वराज्याचा तो स्वाभिमान या महाराष्ट्राचा पुन्हा राजा असा होणे ना नेक..... #Shivjayanti 2020..
The mediocre artist
Jai Shivaji, Jai Bhavani ©The mediocre artist #shivajimaharaj #shivjayanti