Find the Latest Status about rajdev singh from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, rajdev singh.
प्रणाली कावळे
Unsplash आयुष्याचा करून कधी खेळ माणसं ओळखायचे शिकवून जाते वेळ. वेळेवर ठेवून विश्वास पुढे चालत जावे वेळेला बदलायची ताकत मनगटात ठेवावे... @pranali ©प्रणाली कावळे #leafbook SIDDHARTH.SHENDE.sid Mr.Ravi Rajdev Satyam Singh jakhmi shayar BHOJPURI FEETER
#leafbook SIDDHARTH.SHENDE.sid Mr.Ravi Rajdev Satyam Singh jakhmi shayar BHOJPURI FEETER
read moreप्रणाली कावळे
Unsplash शुभ प्रभात मित्रांनो ©प्रणाली कावळे #leafbook SIDDHARTH.SHENDE.sid Mr.Ravi Rajdev risky_risk_07 Krishna G Deep_26Nt
#leafbook SIDDHARTH.SHENDE.sid Mr.Ravi Rajdev risky_risk_07 Krishna G Deep_26Nt
read moreप्रणाली कावळे
Unsplash 🪑घरात सोफासेट असो 🥣डिनरसेट असो, 📺टीवीसेट असो की 🪞 मेकअप सेट असो, परंतु "माइंडसेट" नसेल तर आपण कोठेही सेट होवू शकत नाही ! 🙂! म्हणूनच सदैव प्रसन्न रहा !! स्वतःला कधी दुसऱ्याबरोबर Compare करू नका, 👌🏻कारण तुम्ही खूप छान आहात आणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना 🥹दुःख नसतेच असे नाही. 🙌🏻फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते❤️ Good morning to all ❤️ ©प्रणाली कावळे #leafbook SIDDHARTH.SHENDE.sid Mr.Ravi Rajdev Satyam Singh M R Mehata(रानिसीगं ) payal gujjar
#leafbook SIDDHARTH.SHENDE.sid Mr.Ravi Rajdev Satyam Singh M R Mehata(रानिसीगं ) payal gujjar
read moreप्रणाली कावळे
Unsplash ❥❥❥❥══♧══❥❥❥❥ ۞═━☆═۞═☆┉┄┄✥ *~कुठे 🖇️जाणार सोडून😞 तुला,🌸~* *~जिव 👀माझा💫 तूच ❤🩹👁️आहेस~* *~कोणी 😘काहीही🖤 म्हणू🤩 दे,~* *~माझ्या 🙈मनात🌍 तूच 📎✨🌹आहेस.~* ©प्रणाली कावळे #lovelife Mr.Ravi Rajdev SIDDHARTH.SHENDE.sid Andy Mann Deep_26Nt KRISHNA
#lovelife Mr.Ravi Rajdev SIDDHARTH.SHENDE.sid Andy Mann Deep_26Nt KRISHNA
read moreप्रणाली कावळे
Unsplash तिचा माझ्या प्रेमाचा आज अंत होता, स्वप्न सोबत बघता असताना, स्वतःचा रंगमंच होता... आज जीवनातला तो, तिच्या सोबतच शेवटचा क्षण होता..... -kavi pranali ©प्रणाली कावळे #traveling Mr.Ravi Rajdev Munna Singh Nitish M R Mehata(रानिसीगं ) aman kumar
#traveling Mr.Ravi Rajdev Munna Singh Nitish M R Mehata(रानिसीगं ) aman kumar
read moreप्रणाली कावळे
White ✍️.माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात पण समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळविण्यासाठी आपसातील प्रेम आणि आपल्यांची साथ असणे अत्यंत गरजेचे असते. 🙏🌹शुभ सकाळ 🙏🌹 आपल्याची साथ पाहिजे आसल्यास प्रामाणिक रहा, चांगले वागा.... ते तुमच्या बरोबरच असतील Instagramthread ©प्रणाली कावळे #sad_quotes Mr.Ravi Rajdev SIDDHARTH.SHENDE.sid vivekanand Puneet Arora Sunny Dr Udayver Singh
#sad_quotes Mr.Ravi Rajdev SIDDHARTH.SHENDE.sid vivekanand Puneet Arora Sunny Dr Udayver Singh
read moreप्रणाली कावळे
White 💯स्वप्न पाहायचं थांबलं की आयुष्यही थांबतं, विश्वास उडाला की आशा संपते, काळजी घेणं सोडलं की प्रेम कमी होतं… म्हणूनच स्वप्न पाहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या… कारण आयुष्य खूप सुंदर आहे.💯 ✨आयुष्यात स्वतःबद्दल चांगलं सांगणारे खूप भेटतील, पण आपल्याबद्दल जाणून घेणारे मात्र नेहमी मोजकेच असतील.💯 ©प्रणाली कावळे #sad_quotes SIDDHARTH.SHENDE.sid Mr.Ravi Rajdev RAVI Kumar sunnyraj @RKSanjeevSuman
#sad_quotes SIDDHARTH.SHENDE.sid Mr.Ravi Rajdev RAVI Kumar sunnyraj @RKSanjeevSuman
read moreप्रणाली कावळे
White जीवनात नुसतं दुःख कवटाळून बसण्यापेक्षा स्वतःच्या आनंद कशात आहे आणि तीच गोष्ट जर केली ना तर दुःख आपोआप पळून जात 💯 ©प्रणाली कावळे #sad_quotes Mr.Ravi Rajdev PUJA KUMARI SIDDHARTH.SHENDE.sid Dr Udayver Singh
#sad_quotes Mr.Ravi Rajdev PUJA KUMARI SIDDHARTH.SHENDE.sid Dr Udayver Singh
read more